लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई लोकल

मुंबई लोकल, मराठी बातम्या

Mumbai local, Latest Marathi News

रेल्वे प्रवाशांचे मोबाइल जातात तरी कुठे? - Marathi News | Over 26000 mobile phones worth Rs 62 crore were stolen on railway tracks in Mumbai in two and a half years | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेल्वे प्रवाशांचे मोबाइल जातात तरी कुठे?

गेल्या महिन्यातच त्यांनी ५०० मोबाइल जप्त करून संबंधित मालकांना परत दिले. ...

Mumbai Local: मोबाइल चोरांच्या फटका गँगची प्रवाशांमध्ये दहशत - Marathi News | Mobile thieves gang terrorizes Mumbai local train passengers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Local: मोबाइल चोरांच्या फटका गँगची प्रवाशांमध्ये दहशत

Mumbai Local Train Mobile Theft: टिटवाळा, आंबिवली, शहाड, वाशी या भागांत रेल्वे पोलिसांना अधूनमधून विशेष गस्त घालण्याची गरज ...

रक्षाबंधन साजरे करून घरी परतणाऱ्यांना मध्य रेल्वेच्या मनमानी ब्लॉकचा फटका - Marathi News | Central Railway arbitrary block hits those returning home after celebrating Raksha Bandhan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रक्षाबंधन साजरे करून घरी परतणाऱ्यांना मध्य रेल्वेच्या मनमानी ब्लॉकचा फटका

ठाणे स्थानक परिसरात प्रवाशांचे अतोनात हाल; ओला, उबरकडून मोठ्या प्रमाणात लूट ...

Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड! - Marathi News | Ticket-checking drive on Mumbai local turns violent; railway officials, passenger injured | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!

मुंबईच्या विरार फास्ट लोकलमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशाला पुढील कारवाईसाठी रेल्वेच्या कार्यालयात नेले असता तिथे त्याने सरकारी मालमत्तेचे नुकसान केल्याची बाब समोर आली. ...

उद्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; पश्चिम, मध्य, हार्बरवर कुठे अन् कधी असेल? पाहा, सविस्तर - Marathi News | mega block on all three mumbai local train route tomorrow see all details | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; पश्चिम, मध्य, हार्बरवर कुठे अन् कधी असेल? पाहा, सविस्तर

रविवारी मध्य रेल्वेच्या मुख्य, तसेच हार्बर, पश्चिम रेल्वे मार्गांवर अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ...

मुंबई लोकलचे तिकीट आता लवकरच व्हॉट्सअ‍ॅपवरही काढता येणार, प्रवास अधिक सोपा होणार - Marathi News | Mumbai local tickets can now be purchased on WhatsApp making travel easier | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई लोकलचे तिकीट आता लवकरच व्हॉट्सअ‍ॅपवरही काढता येणार, प्रवास अधिक सोपा होणार

लोकलची तिकीट प्रणाली सोयीस्कर करण्यासाठी रेल्वेचे प्रयत्न सुरू असून आता व्हॉट्सअ‍ॅप सारख्या चॅट आधारित अ‍ॅपद्वारे तिकीट काढण्याची प्रणाली सुरू करण्याचा विचार सुरू आहे. ...

लोकलमध्ये बसल्यावर मिळते तिकीट; UTSचा गैरवापर, QR कोड सुविधा बंद करण्यासाठी रेल्वेला पत्र - Marathi News | ticket is given after sitting in mumbai local misuse of uts app letter to railways to close qr code facility | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकलमध्ये बसल्यावर मिळते तिकीट; UTSचा गैरवापर, QR कोड सुविधा बंद करण्यासाठी रेल्वेला पत्र

रेल्वेच्या यूटीएस ॲपच्या माध्यमातून स्टेशनवर असलेले क्यूआर कोड स्कॅन करून तिकीट काढण्याच्या सुविधेचा प्रवाशांकडून गैरवापर होत आहे. ...

मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले?  - Marathi News | Mobile phones worth Rs 62 crore stolen in Mumbai local; How many people got them back? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 

मुंबई लोकलमध्ये चोरी करण्याचे प्रमाण किती वाढलं आहे, याचा अंदाज तुम्हाला ही आकडेवारी वाचून येईल. लोकलमधून तब्बल ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला गेले आहेत.  ...