लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई लोकल

मुंबई लोकल, मराठी बातम्या

Mumbai local, Latest Marathi News

Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान - Marathi News | cm devendra fadnavis told about mumbai and suburban local master plan and said union railway minister discussed with us | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान

CM Devendra Fadnavis News: मुंबईतील उपनगरीय रेल्वेसाठी सर्वांत जास्त गुंतवणूक ही मोदी सरकारच्या काळात झालेली आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. तसेच विरोधकांना टोलाही लगावला. ...

Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण - Marathi News | Harbour line closed due to technical problem Local train runnig from CSMT to Vashi only | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण

Mumbai Harbour Line Local Train Update: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर मार्गावरील वाहतूक सेवा विस्कळीत झाली आहे. ...

मुंबईत लोकल ट्रेनमध्ये दररोज होतोय ७ जणांचा मृत्यू; २० वर्षात ५१ हजार ८०२ जणांचा गेला बळी - Marathi News | Mumbra Train Accident 7 people die every day in Mumbai local trains | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत लोकल ट्रेनमध्ये दररोज होतोय ७ जणांचा मृत्यू; २० वर्षात ५१ हजार ८०२ जणांचा गेला बळी

मुंबईत लोकल रेल्वेचे २० वर्षात ५१ हजार ८०२ बळी गेल्याची माहिती समोर आली आहे. ...

Mumbai Railway Accident: ड्युटी संपवून घराकडे निघाला, तान्हुल्या बाळाला भेटायची ओढ; पण त्याआधीच मृत्यूनं कवटाळलं! - Marathi News | Mumbai train accident: GRP Constable Vicky Babasaheb Mukhyadal Dies By falling off local train due to overcrowding | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ड्युटी संपवून घराकडे निघाला, तान्हुल्या बाळाला भेटायची ओढ; पण त्याआधीच मृत्यूनं कवटाळलं!

मुंबईत सकाळी झालेल्या रेल्वे अपघातात एका रेल्वे पोलीस कर्मचाऱ्याच्या दुर्दैवी अंत झाला. ...

'रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?' मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका - Marathi News | Aaditya Thackeray Slams Rail Minister Ashwini Vaishnaw Over Mumbai Railway Accident | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?' मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका

Aaditya Thackeray on Mumbai Railway Accident: मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंनी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यावर टीका केली. ...

"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले - Marathi News | "People fell from the train and died while the Modi government was celebrating" Rahul Gandhi strongly criticizes the Modi government over the Mumbra local train incident | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले

Rahul Gandhi Mumbra Train Accident: मुंब्रामध्ये रेल्वेतून पडून चार जणांचा मृत्यू झाला, तर काही जण जखमी झाले. या घटनेनंतर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला.  ...

मुंब्र्याच्या 'त्या' धोकादायक वळणाबाबत मनसे कार्यकर्त्याने दिलं होतं पत्र; अपघातात त्यानेच गमावले पाय - Marathi News | MNS worker who wrote letter against dangerous curve at Mumbra station injured in accident | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुंब्र्याच्या 'त्या' धोकादायक वळणाबाबत मनसे कार्यकर्त्याने दिलं होतं पत्र; अपघातात त्यानेच गमावले पाय

मुंब्रा स्टेशनवरील लोकल रेल्वे अपघतात मनसे कार्यकर्त्यांना दुखापत झाल्याची माहित अविनाश जाधव यांनी दिली ...

Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर - Marathi News | Mumbra Train Accident: many passengers falls from mumbai local train, dies; Names of deceased in accident revealed | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर

Mumbai Train Accident Victims Name List: आठवड्याची सुरूवात मुंबई लोकलसाठी काळ्या दिवसाने झाली. गर्दीमुळे दारात लटकून प्रवास करत असलेले काही प्रवासी कोसळले. यात काही जणांचा मृत्यू झाला आहे.  ...