लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई लोकल

मुंबई लोकल, मराठी बातम्या

Mumbai local, Latest Marathi News

पावसाळ्यात मुंबई लोकलचा खोळंबा नको! पाणी उपसा करण्यासाठी ४८२ ठिकाणी पंप - Marathi News | No more delays in Mumbai local trains during monsoon! Pumps installed at 482 locations to drain water from tracks | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पावसाळ्यात लोकल ट्रेनचा खोळंबा नको! पाणी उपसा करण्यासाठी ४८२ ठिकाणी पंप

आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचे संचालक महेश नार्वेकर आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाच्या अधिकाऱ्यांनी पावसाळ्याच्या तयारीबाबत माहिती दिली. ...

Mumbai Local: गुढीपाडव्याच्या दिवशी रेल्वे प्रवाशांचा होणार खोळंबा; नेरळमध्ये रेल्वेचा विशेष ब्लॉक - Marathi News | Railway passengers will face delays on Gudi Padwa; Special railway block to be taken in Neral | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Local: गुढीपाडव्याच्या दिवशी रेल्वे प्रवाशांचा होणार खोळंबा; नेरळमध्ये रेल्वेचा विशेष ब्लॉक

Mumbai Mega Block on Sunday, March 30, 2025: मेगाब्लॉकमुळे कोणते मार्ग बंद? जाणून घ्या ...

एसी लोकलचे प्रवासी घामाघुम! पश्चिम रेल्वेचा भोंगळ कारभार, ३४ सेवा ऐन उन्हाळ्यात रद्द - Marathi News | AC local passengers feel heat as Western Railway mismanagement 34 services cancelled in summer | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एसी लोकलचे प्रवासी घामाघुम! पश्चिम रेल्वेचा भोंगळ कारभार, ३४ सेवा ऐन उन्हाळ्यात रद्द

‘पैसे एसीचे देतो, मिळतो उकाडा’, पासधारक संतप्त ...

Mumbai Local: रविवारी रेल्वेचा तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; लोकलचे वेळापत्रक पाहून घराबाहेर पडा - Marathi News | Mumbai Local Train Mega Block Services suspended on Harbour lines in block time | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रविवारी रेल्वेचा तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; लोकलचे वेळापत्रक पाहून घराबाहेर पडा

Mumbai Local Mega Block on March 23: रविवारी मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ...

महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ‘स्मार्ट सखी’चा आधार - Marathi News | 'Smart Sakhi' support for the safety of women passengers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ‘स्मार्ट सखी’चा आधार

या उपक्रमांतर्गत व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून १७ हजारांहून अधिक महिला थेट आरपीएफच्या संपर्कात आहेत.  ...

मध्य रेल्वेच्या मुख्य, हार्बर मार्गावर उद्या मेगाब्लॉक - Marathi News | Mega block tomorrow on Central Railway main and harbour lines | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मध्य रेल्वेच्या मुख्य, हार्बर मार्गावर उद्या मेगाब्लॉक

Mumbai Mega Block on March 16, 2025: दादर प्लॅटफॉर्म ४ वरील जिना १५ दिवस बंद ...

लोकल प्रवासात उद्या विघ्न; पश्चिम, मध्य हार्बरवर कुठे, कधी अन् कसा असेल मेगाब्लॉक? - Marathi News | know about western central and harbour mumbai local train mega block details held on saturday sunday | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकल प्रवासात उद्या विघ्न; पश्चिम, मध्य हार्बरवर कुठे, कधी अन् कसा असेल मेगाब्लॉक?

Mumbai Mega Block on March 9, 2025: मुंबई उपनगरीय पश्चिम, मध्य आणि हार्बर मार्गावर शनिवार, रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. जाणून घ्या, सविस्तर... ...

मध्य रेल्वेवर १५ डब्यांच्या लोकल दुपटीने वाढणार; प्लॅटफॉर्मच्या विस्तारासाठी सीएसएमटीतील जुनी इमारत आता पाडणार - Marathi News | 15 coach local on central railway to double old building at csmt to be demolished for platform expansion | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मध्य रेल्वेवर १५ डब्यांच्या लोकल दुपटीने वाढणार; प्लॅटफॉर्मच्या विस्तारासाठी सीएसएमटीतील जुनी इमारत आता पाडणार

Mumbai CSMT Platform Expansion: १५ डब्यांची लोकल उभी करण्यासाठी सानपाडा कारशेड आणि सीएसएमटीतील प्लॅटफॉर्म ७ या दोनच जागा आहेत. ...