लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई लोकल

मुंबई लोकल, मराठी बातम्या

Mumbai local, Latest Marathi News

महिन्याच्या पहिल्याच दिवशी ब्लॉक; प्रवाशांनो, वेळापत्रक पाहून प्रवासाचे नियोजन करा! - Marathi News | mumbai local Block on the first day of the month | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महिन्याच्या पहिल्याच दिवशी ब्लॉक; प्रवाशांनो, वेळापत्रक पाहून प्रवासाचे नियोजन करा!

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल/ बेलापूर/वाशी सेवा रद्द आहेत.   ...

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी: 'या' मार्गावर आजपासून ४० दिवस 'लोकलहाल', ६०० ते ७०० फेऱ्या रद्द - Marathi News | Megablock will be taken up from 27th August to 6th October to construct sixth track on Western Railway between Goregaon and Kandivali | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी: 'या' मार्गावर आजपासून ४० दिवस 'लोकलहाल', ६०० ते ७०० फेऱ्या रद्द

ब्लॉकदरम्यान गणेशोत्सव असल्याने ११ ते १७ सप्टेंबर या कालावधीत मार्गिकेचे काम करण्यात येणार नाही, असे रेल्वेने स्पष्ट केले आहे. ...

उद्या घराबाहेर पडताय? रेल्वेचे वेळापत्रक पाहा, तीनही मार्गांवर मेगाब्लॉक - Marathi News | Going out tomorrow? View train schedule, megablocks on all three routes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्या घराबाहेर पडताय? रेल्वेचे वेळापत्रक पाहा, तीनही मार्गांवर मेगाब्लॉक

अभियांत्रिकी कामांमुळे मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वेवर रविवार, २५ ऑगस्ट रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ...

नुसत्याच गप्पा : १२ वर्षांत लाेकलही वाढल्या नाहीत - Marathi News | Just a chat: In 12 years the number has not increased locals | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नुसत्याच गप्पा : १२ वर्षांत लाेकलही वाढल्या नाहीत

लोकसंख्या चार लाख झाली, लाखो प्रवाशांकरिता केवळ एक शौचालय, शाळेतील अत्याचाराचा रोष रेल्वेमार्गात प्रकटला ...

लोकलसाठी स्वतंत्र प्राधिकरण करा, प्रवासी संघटनांची मागणी; पांढरे कपडे घालून कारभाराचा निषेध  - Marathi News | Make a separate authority for local, travel associations demand; Protesting governance by wearing white clothes  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकलसाठी स्वतंत्र प्राधिकरण करा, प्रवासी संघटनांची मागणी; पांढरे कपडे घालून कारभाराचा निषेध 

मध्य, पश्चिम, हार्बर, ट्रान्स हार्बर लोकल सेवेच्या प्रवाशांचा त्रास दिवसेंदिवस वाढत असल्याने रेल्वे प्रवासी संघटनांनी पांढरे कपडे घालून आंदोलन करण्याची हाक दिली होती. ...

"घरात घुसून मारु"; धमकी मिळताच टीसीला मारहाण करणाऱ्याने मागितली जाहीर माफी - Marathi News | The person who assaulted TC in AC Local apologized to the Sikh community | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"घरात घुसून मारु"; धमकी मिळताच टीसीला मारहाण करणाऱ्याने मागितली जाहीर माफी

पश्चिम रेल्वेवर एसी लोकलमध्ये टीसीला मारहाण करणाऱ्या व्यक्तीने आता शीख समुदयाची माफी मागितली आहे. ...

"शर्ट फाडला, गळा धरला अन्..."; दंडाचे पैसे मागितले म्हणून एसी लोकलमध्ये टीसीला मारहाण - Marathi News | Government employee beating TC in an AC local video viral on social media | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"शर्ट फाडला, गळा धरला अन्..."; दंडाचे पैसे मागितले म्हणून एसी लोकलमध्ये टीसीला मारहाण

मुंबईत एसी लोकलमध्ये सरकारी कर्मचाऱ्याने टीसीला मारहाण केल्याचा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...

मुंबई लोकल आणि प्लॅटफॉर्मच्या गर्दीवर उतारा काय? रेल्वे प्रशासनाने नेहमीप्रमाणेच उदासीन - Marathi News | What is the antidote to Mumbai local and platform congestion The railway administration is indifferent as always | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मुंबई लोकल आणि प्लॅटफॉर्मच्या गर्दीवर उतारा काय? रेल्वे प्रशासनाने नेहमीप्रमाणेच उदासीन

मेल-एक्स्प्रेसच्या लाइनवरून लोकलला वाट दिली असती तर ठिकठिकाणच्या प्लॅटफॉर्मवर झालेली गर्दी मोकळी झाली असती. ...