लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई लोकल

मुंबई लोकल, मराठी बातम्या

Mumbai local, Latest Marathi News

पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९ - Marathi News | 13 rounds of AC local will increase on Western Railway; Number of air-conditioned rounds from 96 to 109 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९

पश्चिम रेल्वेवर वाढविण्यात येणाऱ्या नव्या एसी लोकलचा फायदा मुख्यत्वे भाईंदरच्या प्रवाशांना होणार आहे ...

घाटकोपरच्या प्लॅटफॉर्म चालत असतानच मागून झाला जीवघेणा हल्ला; सीटच्या वादातून तरुणाची हत्या - Marathi News | Dispute over seat in Mumbai local minor kills man and Changed his appearance to avoid arrest | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घाटकोपरच्या प्लॅटफॉर्म चालत असतानच मागून झाला जीवघेणा हल्ला; सीटच्या वादातून तरुणाची हत्या

मुंबई लोकलमध्ये बसण्यावरुन घाटकोपर स्थानकावर एका व्यक्तीची हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ...

Mumbai Local Mega Block marathi: मध्य रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक - Marathi News | Mumbai Local Mega Block marathi: Mega block tomorrow on Central Railway | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मध्य रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक; १८ मेल, एक्स्प्रेस गाड्यांना लागणार लेटमार्क

Mumbai Local Mega Block Today Marathi: ब्लॉक कालावधीत अप आणि डाउन जलद मार्गावरील गाड्या ठाणे कल्याण स्थानकांदरम्यान धिम्या मार्गावर वळविण्यात येणार आहे. ...

पश्चिम रेल्वेवर नवी एसी लोकल दाखल;आठवडाभर टेस्टिंग; प्रवाशांना दिलासा - Marathi News | New AC local will run on Mumbai Western Railway line; testing for a week; Comfort for passengers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पश्चिम रेल्वेवर नवी एसी लोकल दाखल;आठवडाभर टेस्टिंग; प्रवाशांना दिलासा

या नव्या लोकलमुळे पश्चिम रेल्वेच्या १० ते १२ एसी सेवांमध्ये वाढ होण्यास मदत होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. ...

मतदारांसाठी मध्य रेल्वेचा मोठा निर्णय; 'या' तारखांना चालवणार विशेष लोकल गाड्या - Marathi News | Central Railway run special local trains during Maharashtra Assembly Election for the passengers of election staff and voters | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मतदारांसाठी मध्य रेल्वेचा मोठा निर्णय; 'या' तारखांना चालवणार विशेष लोकल गाड्या

Mumbai Local : मध्य रेल्वेने निवडणूक कर्मचारी आणि मतदारांच्या प्रवाशांसाठी मतदानाच्या काळात विशेष लोकल गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. ...

प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक - Marathi News | important news for mumbai local commuters megablock on all three routes on Sunday | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

पश्चिम रेल्वेच्या जोगेश्वरी आणि गोरेगाव दरम्यान पुलाच्या पुनर्बांधणीसाठी अप आणि डाऊन धीम्या मार्गावर तसेच अप आणि डाउन हार्बर मार्गावर १२ तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. ...

साडेतीन वर्षांनंतर लोकलची प्रवासी संख्या पूर्ववत होण्यास सुरुवात - Marathi News | After three-and-a-half years, local passenger numbers started to recover | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :साडेतीन वर्षांनंतर लोकलची प्रवासी संख्या पूर्ववत होण्यास सुरुवात

कोरोनानंतर झाली हाेती घट, पुन्हा आशादायी चित्र ...

मध्य रेल्वेने प्रवाशांना धरले वेठीस; ४ दिवस सुटीचे वेळापत्रक लागू - Marathi News | Central Railway holds back passengers; 4 days holiday schedule applicable | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मध्य रेल्वेने प्रवाशांना धरले वेठीस; ४ दिवस सुटीचे वेळापत्रक लागू

ठाणे रेल्वे स्थानकात दुपारी अडीच ते चारदरम्यान एसी लोकल रद्द करण्यात आल्या. मात्र त्याची कोणतीही घोषणा न केल्याने प्रवाशांची तारांबळ उडाली. ...