लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई लोकल

मुंबई लोकल, मराठी बातम्या

Mumbai local, Latest Marathi News

मोठी बातमी! मुंबई लोकल साखळी बॉम्बस्फोटातील १२ दोषींची निर्दोष मुक्तता, राज्य सरकारला दणका - Marathi News | 2006 Mumbai local train blasts case Bombay High Court acquits all 12 people declaring them innocent | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठी बातमी! मुंबई लोकल साखळी बॉम्बस्फोटातील १२ दोषींची निर्दोष मुक्तता, राज्य सरकारला दणका

2006 Mumbai Local Train Blasts: मुंबईला हादरवून टाकणाऱ्या ११ जुलै २००६ च्या साखळी बॉम्बस्फोटातील १२ दोषींची आज मुंबई उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. ...

सरकारी कार्यालयांच्या वेळा वेगवेगळ्या; मुंबईत गर्दी कमी करण्यासाठी नवीन उपाय! - Marathi News | Government office timings vary; New measures to reduce crowding in Mumbai! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सरकारी कार्यालयांच्या वेळा वेगवेगळ्या; मुंबईत गर्दी कमी करण्यासाठी नवीन उपाय!

रेल्वेच्या पत्राची दखल घेत सामान्य प्रशासन विभागाने एक जीआर काढून मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. ...

Viral Video: "मराठी येत नसेल तर बाहेर निघ!" महिला डब्यात भाषेवरून धिंगाणा - Marathi News | Fierce Clash Erupts Between Women In Mumbai Local Train Over Language Row | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मराठी येत नसेल तर बाहेर निघ!" महिला डब्यात भाषेवरून धिंगाणा

Mumbai Local VIral Video: राज्यात सध्या मराठी भाषेच्या मुद्द्यावरून वातावरण चांगलेच तापले आहे. ...

धक्कादायक! ठाण्यात रेल्वे प्लॅटफॉर्मवर महिलेवर बलात्काराचा प्रयत्न, विरोध करताच मालगाडीसमोर ढकललं - Marathi News | Thane Crime: Woman Pushed In Front Of Goods Train After Resisting Sexual Assault At Diva Station, | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात रेल्वे प्लॅटफॉर्मवर महिलेवर बलात्काराचा प्रयत्न, विरोध करताच मालगाडीसमोर ढकललं!

Diva Railway Station: ठाण्यातील दिवा रेल्वे स्थानकावर महिलेवर जबरदस्ती करण्याच प्रयत्न झाला. परंतु, महिलेने विरोध करताच तिला मालगाडीसमोर ढकलण्यात आले. ...

Mumbai Rains: मुंबईला ऑरेंज अलर्ट जारी, उपनगरात जोरदार हजेरी; अंधेरी सबवे बंद! - Marathi News | Mumbai weather updates IMD issues orange alert predicts heavy rainfall andheri subway closed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईला ऑरेंज अलर्ट जारी, उपनगरात जोरदार हजेरी; अंधेरी सबवे बंद! जाणून घ्या कुठे काय परिस्थिती?

Mumbai Heavy Rains Update: मुंबई उपनगर परिसरात गेल्या दोन तासांपासून मुसळधार पाऊस सुरू असून सखल भागांत पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. ...

ज्येष्ठांसाठी डब्बा असलेली पहिली लोकल धावली; इतरांनी प्रवास केल्यास किती दंड भरावा लागेल? - Marathi News | The first local train with a compartment for senior citizens has started running; how much fine will others have to pay if they travel? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ज्येष्ठांसाठी डब्बा असलेली पहिली लोकल धावली; इतरांनी प्रवास केल्यास किती दंड भरावा लागेल?

१३ आसन क्षमता असलेल्या या डब्यात ५० पेक्षा अधिक प्रवासी उभे राहू शकतील, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.  ...

मुंब्रा रेल्वे अपघाताचा तपास महिनाभरानंतरही सुरू; दुर्घटनेत ५ प्रवाशांचा झाला होता मृत्यू - Marathi News | Mumbra train accident investigation continues even after a month; 5 passengers died in the accident | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंब्रा रेल्वे अपघाताचा तपास महिनाभरानंतरही सुरू; दुर्घटनेत ५ प्रवाशांचा झाला होता मृत्यू

मुंब्रा दुर्घटनेचा तपास करण्यासाठी मध्य रेल्वेने पाच सदस्यीय समिती  स्थापन केली होती. या समितीच्या माध्यमातून अहवाल अद्याप जाहीर झाला नाही ...

ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र - Marathi News | Change office timings, reduce local rush; Central Railway sends request to 800 offices | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात सध्या दररोज १८१० लोकल फेऱ्या चालवल्या जातात. त्यांतून ३५ लाखांपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करतात. ...