लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई लोकल मेगा ब्लॉक

Mumbai Mega Block News in Marathi

Mumbai local mega block, Latest Marathi News

Mumbai Mega Block News in Marathi: मुंबईत मेगा ब्लॉकमुळे मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गांवरील लोकल सेवेला होणाऱ्या परिणामांबाबत ताज्या बातम्या आणि अपडेट्स जाणून घ्या. कोणते रेल्वे मार्ग प्रभावित होतील, पर्यायी मार्ग कोणते आहेत आणि संभाव्य विलंब किती असतील, याची माहिती घेऊन तुमच्या प्रवासाची योग्य योजना करा.
Read More
ऐन गणेशोत्सवात लालबागला जाणाऱ्या प्रवाशांचा होणार खोळंबा : ब्लॉकमुळे चिंचपोकळी, करीरोड स्टेशनवर लोकल नसणार! - Marathi News | Passengers going to Lalbaug will face delays during Ganeshotsav: There will be no local trains at Chinchpokli and Karoroad stations due to the block | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ऐन गणेशोत्सवात लालबागला जाणाऱ्या प्रवाशांचा होणार खोळंबा : ब्लॉकमुळे चिंचपोकळी, करीरोड स्टेशनवर लोकल नसणार!

ऐन गणेशोत्सवात या स्टेशनवर लोकल उपलब्ध होणार नसल्याने गणेशभक्तांचा खोळंबा होणार आहे.  ...

मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द - Marathi News | Central Railway will have a block on the Vidyavihar to Thane and Kalyan to Kasara routes after midnight on Saturday | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द

पश्चिम रेल्वेवर बोरीवली ते गोरेगावदरम्यान रविवारी मेगाब्लॉक ...

उद्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; पश्चिम, मध्य, हार्बरवर कुठे अन् कधी असेल? पाहा, सविस्तर - Marathi News | mega block on all three mumbai local train route tomorrow see all details | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; पश्चिम, मध्य, हार्बरवर कुठे अन् कधी असेल? पाहा, सविस्तर

रविवारी मध्य रेल्वेच्या मुख्य, तसेच हार्बर, पश्चिम रेल्वे मार्गांवर अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ...

Local Train Mega Block: रविवारी मुंबईत फिरण्याचा प्लॅन; मग मेगाब्लॉक अपडेट जाणून घ्या - Marathi News | Local Train Mega Block: Plan to travel in Mumbai on Sunday; Then know the Mega Block update | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रविवारी मुंबईत फिरण्याचा प्लॅन; मग मेगाब्लॉक अपडेट जाणून घ्या

मध्य, हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि दादरवरून सुटणाऱ्या डाउन मेल/एक्स्प्रेस ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान ५व्या मार्गावर वळवल्या जातील. ...

Mumbai Local: मेगाब्लॉकचे वेळापत्रक बघा अन् मगच बाहेर पडा; ‘पश्चिम रेल्वे’वर रात्रकालीन ब्लॉक - Marathi News | Check the mega block schedule and then get out Night block on 'Western Railway' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Local: मेगाब्लॉकचे वेळापत्रक बघा अन् मगच बाहेर पडा; ‘पश्चिम रेल्वे’वर रात्रकालीन ब्लॉक

विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी घेतला जाणार मेगाब्लॉक ...

Mumbai Mega Block : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! रविवारी 'या' २ मार्गांवर मेगाब्लॉक, गाड्यांचं वेळापत्रकही बदलणार - Marathi News | Mumbai Mega Block 25 may 2025 Important news for Mumbaikars! Mega block on these 2 routes on Sunday, train schedule will also change | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! रविवारी 'या' २ मार्गांवर मेगाब्लॉक, गाड्यांचं वेळापत्रकही बदलणार

Mumbai Local Mega Block 25 May 2025: अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामासाठी रविवारी दोन मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार असून, या दरम्यान काही गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे. ...

Mumbai Local: मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’ मध्य, हार्बर, पश्चिम रेल्वेमार्गावर वाहतुकीत बदल - Marathi News | mumbai local train Mega Block Day tomorrow in Mumbai, traffic changes on Central, Harbour, Western Railway lines | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Local: मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’ मध्य, हार्बर, पश्चिम रेल्वेमार्गावर वाहतुकीत बदल

सीएसएमटी/दादर येथून सुटणाऱ्या डाऊन मेल/एक्स्प्रेस ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान पाचव्या मार्गावर वळवल्या जातील. तर अप मेल/एक्स्प्रेस कल्याण आणि ठाणे/विक्रोळी स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गावर वळवल्या जातील. ...

Mumbai Local: मुंबईकरांचे उद्या 'मेगा' हाल होणार, रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर ब्लॉक; जाणून घ्या वेळापत्रक - Marathi News | mumbai mega block on may 11 2025 local train services to be affected on central harbour and western line on sunday check details | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांचे उद्या 'मेगा' हाल होणार, रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर ब्लॉक; जाणून घ्या वेळापत्रक

Mumbai Mega Block on Sunday: मध्य रेल्वेवर अभियांत्रिकी आणि देखभालीतीची कामे करण्यासाठी रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. ...