Kerala Floods : केरळ राज्यात पूरपरिस्थितीमुळे मोठी जिवितहानी झाली आहे. तर मोठे आर्थिक नुकसानही झाले आहे. लोकांचा निवारा नष्ट झाला असून मोठ्या प्रमाणात नैसर्गिक नुकसानही झाले आहे. त्यामुळे जगभरातून केरळसाठी मदत पुरविण्यात येत आहे. ...
मुंबईचे डबेवाले आता पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत अत्याधुनिक ‘ई-सायकल’वरून डबे पोहोचवताना पाहायला मिळणार आहेत. शिवसेनेतर्फे प्रायोगिक तत्त्वावर सुरुवातीला २५ डबेवाल्यांना या अत्याधुनिक सायकली देण्यात येतील. ...
मुंबई - रेल्वे अॅप्रेंटिस विद्यार्थ्यांच्या मध्य रेल्वेवरील रेल रोकोचा मुंबईतील डबेवाल्यांच्या सेवेलाही फटका बसला आहे. डबेवाल्यांच्या सेवेला फटका बसल्यानं हजारो नोकरदारांना आज 'उपवास' घडणार असल्याचं चित्र दिसत आहे. मध्य रेल्वेवर कल्याणपासून ते माटुंग ...