मुंबईलगतच्या समुद्रात एका मोठ्या जहाजावर (क्रूझ) सुरू असलेल्या हाय प्रोफाइल ड्रग्ज पार्टीवर अमली पदार्थ नियंत्रण कक्षाने (एनसीबी) २ ऑक्टोबरच्या रात्री छापा मारला. एनसीबीने १० हून अधिक जणांना ताब्यात घेतले असून त्यात शाहरुख खानचा मुलगा आर्यनही आहे. त्याच्यासह तिघांना नंतर अटकही करण्यात आली. Read More
NCB raids drug party: मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या एका आलिशान जहाजामध्ये ड्रग्स पार्टी होणार असल्याची माहिती एनसीबीला मिळाली होती. या माहितीच्या आधारावर एनसीबीचे काही अधिकारी प्रवासी बनून जहाजामध्ये गेले आणि ही कारवाई केली. ...