अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक - रोड रोमिओकडून शेरेबाजी करत शाळकरी मुलीचा विनयभंग,सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल अंबरनाथ - मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
Mula mutha, Latest Marathi News
पुणे जिल्ह्यातील धरणांमध्ये जाेरदार पाऊस पडत असून खडकवासला धरणातन मुठा नदीत पाण्याचा विसर्ग करण्यात येत अाहे. ...
पुण्यातील पुलांवर निर्माल्य टाकण्यासाठी निर्माल्य कलश ठेवण्यात अाले हाेते. सध्या अनेक ठिकाणांवर हे निर्माल्य कलश नसल्याने, नागरिक पुलावरच निर्माल्य टाकत अाहेत. ...
धरण पाणलोट क्षेत्रात सुरु असलेल्या संततधार पावसामुळे खडकवासला धरणातून ७००० क्युसेक पाणी सोडण्यात आल्यामुळे मुठा नदी पुन्हा दुथडी भरून वाहत आहे. ...
मुठा खो-यात गेल्या आठ-दहा दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे खडकवासला प्रकल्पातील धरणांच्या पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. ...
सायकल खेळताना चिमुकला नदीत गेल्याची धक्कादायक घटना समाेर अाली अाहे. ...
पुना हॉस्पीटल भागात एका अज्ञात महिलेचा मृतदेह हात पाय बांधून ठेवलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. ...
मुठा नदीच्या पात्रात पूना हाॅस्पिटल जवळ थाेरल्या बाजीराव पेशव्यांचे थाेरले चिरंजीव श्रीमंत बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशवे यांची समाधी अाहे. गेल्या काही दिवसांपासून या समाधीची दुरावस्था झाली अाहे. ...