मुळा-मुठा नदी सुधारणेसाठी (जायका प्रकल्प) केंद्र शासनाकडून एक हजार कोटी रुपयांचा निधी दिला जाणार आहे. त्यामुळे नदी सुधारणेचे काम सध्या सुरू असून लवकरच या कामाचा शुभारंभाचा कार्यक्रम होईल... ...
मुठा उजवा कालवा पर्वती पायथ्याजवळ फुटून आलेल्या कृत्रिम पुरामुळे दांडेकर पूल परिसरात हाहाकार उडाला होता. ही घटना २७ सप्टेंबररोजी सकाळी अकराच्या सुमारास घडली होती. ...
मुठा कालवा फुटून बाधित झालेल्या अद्याप तातडीने जाहीर करण्यात आलेली मदतही करण्यात नसल्याने संतापून या नागरिकांनी शनिवारी दुपारी रास्तारोको आंदोलन केले. ...
जलसंपदा विभागाच्या हद्दीत केबल्स टाकण्यापूर्वी परवानगी घेणे आवश्यक आहे. जलसंपदा विभागातर्फे कालव्याच्या दुरुस्तीचे काम करताना काही केबल्स निदर्शनास आल्या आहेत... ...
मुठा कालवा बाधितांसाठी राहण्याची साेय राष्ट्र सेवा दलाच्या रावसाहेब पटवर्धन शाळेतर्फे करण्यात तातडीने करण्यात अाली. परंतु तीन दिवसानंतरही पालिकेचे कुठलेही पदाधिकारी या शाळेतील बाधितांना भेटण्यासाठी किंवा त्यांच्या राहण्याची साेय करुन देण्यासाठी अाले ...