लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुळा मुठा

मुळा मुठा

Mula mutha, Latest Marathi News

जलस्त्रोत वाचविण्यासाठी शहरातील नद्यांवर रविवारी एकदिवसीय उपोषण  - Marathi News | One day movement for save water on the rivers in the city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जलस्त्रोत वाचविण्यासाठी शहरातील नद्यांवर रविवारी एकदिवसीय उपोषण 

शहरात व इतर ठिकाणीदेखील अनेक नैसर्गिक जलस्रोत आहेत. त्यातून २४ तास पाणी येते. हे सर्व संरक्षित केल्यास त्या परिसरातील पाणीप्रश्न सुटण्यास मदत होऊ शकते. ...

गिरीश महाजनांच्या विराेधात राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसची फ्लेक्सबाजी - Marathi News | flex against girish mahajans statement about mutha canal collapse | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गिरीश महाजनांच्या विराेधात राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसची फ्लेक्सबाजी

मुठा कालवा उंदीर, घुस, खेकड्यांमुळे फुटला असल्याचे वक्तव्य जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी केले हाेते, त्यांच्या वक्तव्याचा समाचार राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसकडून घेण्यात अाला अाहे. ...

नेमक्या उंदीर, घुशी कोण? वीज विभाग की खाजगी कंपन्या ? निलम गोऱ्हे यांचा खोचक सवाल - Marathi News | Mutha Kalwa : who is the real rats? MSEB or Private Companies? shivsena leader nilam gorhe ask question | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नेमक्या उंदीर, घुशी कोण? वीज विभाग की खाजगी कंपन्या ? निलम गोऱ्हे यांचा खोचक सवाल

पुण्याला पालकमंत्री असले तरी पुणे हे अनाथ आहे. शिवसेना पीडित लोकांना मदत करत आहे. सुरक्षिततेचा विचार करून जलवाहिनी आणि कालव्याचे काम करायला हवे होते. पुणे महापालिकेतील आजी व माजी सत्ताधाऱ्यांनी केल्याचे दिसत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. ...

म्हणे..घुशी, उंदीर व खेकड्यांनीच फोडला कालवा : पाटबंधारे विभागाच्या अजब तर्काला महाजनांचा दुजोरा - Marathi News | Due to mouse and crab break of mutha canal Irrigation Department sentense is right ; girish mahajan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :म्हणे..घुशी, उंदीर व खेकड्यांनीच फोडला कालवा : पाटबंधारे विभागाच्या अजब तर्काला महाजनांचा दुजोरा

मुठा कालवा दुर्घटनेत ज्यांचे नुकसान झाले आहे.अशा सर्वांचे पंचनामे करुन पीडितांना त्याप्रमाणे मदत केली जाईल असे आश्वासन जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी दिले. ...

Mutha canal : नगरसेवक, आमदारांनी पूर्वीच दिला होता इशारा, प्रशासनाने दाखवली केराची टोपली  - Marathi News | Mutha canal: Councilor and MLA gives letter but PMC, irrigation ignored situation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Mutha canal : नगरसेवक, आमदारांनी पूर्वीच दिला होता इशारा, प्रशासनाने दाखवली केराची टोपली 

लोकप्रतिनिधींनी वारंवार सूचना, लेखी पत्र आणि प्रत्यक्ष अधिकाऱ्यांसह घटनास्थळी जाऊनही महापालिका आणि पाटबंधारे विभागाने मात्र निष्क्रियता कायम ठेवल्यानेच मुठा कालवा फुटल्याचा दुर्दैवी प्रसंग उद्भवल्याचा थेट आरोप स्थानिक लोकप्रतिनिधींनी केला आहे.  ...

Mutha Canal : ताे फाेन अाला अन ते घराकडे धावत सुटले - Marathi News | Mutha Canal: he got that call and he ran away to the house | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Mutha Canal : ताे फाेन अाला अन ते घराकडे धावत सुटले

पानशेत पुरासारखीच परिस्थीती अाज निर्माण हाेते की काय अशी शंका दांडेकर पूल वसाहत येथील रहिवाशांच्या मनात निर्माण झाली हाेती. ...

Mutha canal : रहिवासी म्हणतात उंदीर घुशी नाही तर 'या' कारणामुळे फुटला मुठा कालवा - Marathi News | Mutha canal: 'Cable' responsible for the bursting of Mutha canals | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Mutha canal : रहिवासी म्हणतात उंदीर घुशी नाही तर 'या' कारणामुळे फुटला मुठा कालवा

गुरुवारी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास शहरातील दांडेकर पुलाजवळ कालवा फुटून झालेल्या मोठ्या नुकसानामागे संरक्षक भिंतीत टाकण्यात आलेल्या केबल जबाबदार असल्याचा नवा मुद्दा समोर येत आहे. ...

Mutha canal : काडीकाडी जमवून संसार उभा केला होता..आणि दहा मिनिटात सारं संपलं - Marathi News | Mutha canal: our whole word destroyed due to this flood | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Mutha canal : काडीकाडी जमवून संसार उभा केला होता..आणि दहा मिनिटात सारं संपलं

पाण्यासोबत वाहून आलेले कपडे नाहीत तर आमच्या स्वप्नांची लक्तरं आहेत अशा शब्दात दांडेकर पुलाजवळ राहणाऱ्या महिला आक्रोश करत होत्या. ...