मुठा कालवा बाधितांसाठी राहण्याची साेय राष्ट्र सेवा दलाच्या रावसाहेब पटवर्धन शाळेतर्फे करण्यात तातडीने करण्यात अाली. परंतु तीन दिवसानंतरही पालिकेचे कुठलेही पदाधिकारी या शाळेतील बाधितांना भेटण्यासाठी किंवा त्यांच्या राहण्याची साेय करुन देण्यासाठी अाले ...
शहरात व इतर ठिकाणीदेखील अनेक नैसर्गिक जलस्रोत आहेत. त्यातून २४ तास पाणी येते. हे सर्व संरक्षित केल्यास त्या परिसरातील पाणीप्रश्न सुटण्यास मदत होऊ शकते. ...
मुठा कालवा उंदीर, घुस, खेकड्यांमुळे फुटला असल्याचे वक्तव्य जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी केले हाेते, त्यांच्या वक्तव्याचा समाचार राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसकडून घेण्यात अाला अाहे. ...
पुण्याला पालकमंत्री असले तरी पुणे हे अनाथ आहे. शिवसेना पीडित लोकांना मदत करत आहे. सुरक्षिततेचा विचार करून जलवाहिनी आणि कालव्याचे काम करायला हवे होते. पुणे महापालिकेतील आजी व माजी सत्ताधाऱ्यांनी केल्याचे दिसत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. ...
मुठा कालवा दुर्घटनेत ज्यांचे नुकसान झाले आहे.अशा सर्वांचे पंचनामे करुन पीडितांना त्याप्रमाणे मदत केली जाईल असे आश्वासन जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी दिले. ...