गंगा नदी प्रदूषणमुक्त करावी या मागणीसाठी १११ दिवस पर्यावरणतज्ज्ञ प्रा. जी. डी. अग्रवाल यांनी उपोषण केले होते. या उपोषणातच अग्रवाल यांचा मृत्यू झाला. ...
सध्या पुण्यातील मुठा नदी सुद्धा मी टू म्हणत तिच्यावर झालेल्या अत्याचाराला वाचा फाेडत आहे. भिडे पुलावर एक फ्लेक्स लावण्यात आला असून या फ्लेक्सच्या माध्यमातून मुठा नदीवर वर्षानुवर्षे हाेत असलेल्या अत्याचाराला वाचा फाेडण्यात येत आहे. ...
मुठा कालवा दुर्घटनेत दांडेकर वसाहतीत राहणाऱ्या अरुणा लाेंढे यांचे घर देखील वाहून गेले. सरकारने लवकरात लवकर घर बांधून द्यावे अशी त्यांची मागणी अाहे. ...