कोथळी येथे मुक्ताईनगर कृषी महाविद्यालयाच्या कृषिकन्यांनी माहिती कोपरा कार्यक्रम आयोजित केला होता. या आयोजनात शेतकºयांपर्यंत कृषीसंदर्भातल्या विविध माहिती पोहोचविण्याचे कार्य कृषिकन्यांनी केले. ...
यंदा गणेशोत्सवात कापसाचा मुहूर्त साधणाऱ्या कापसाच्या खासगी बाजारपेठेत कापसाची आवक नसल्याने मुहूर्तावर जीनिंग सुरू करणाºया व्यापाºयांना कापसाची तीव्र टंचाई जाणवत आहे. परिणामी मध्य प्रदेशातील कापसाचा आधार घेतला जात आहे. ...
प.पू. गोळवलकर गुरुजी सार्वजनिक संस्थेच्या कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालयात योग प्राणायाम म्हणजे दीघार्युष्याची गुरुकिल्ली या उपक्रमांतर्गत योगासन व प्राणायाम शिबिर झाले. ...
कोल्हापूर येथील सद्गुरू विश्वनाथ महाराज रूकडीकर मठाचे प्रमुख प.पू.आनंदनाथ महाराज, पुण्याचे प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ वैद्य समीर जमदग्नी व रामराया सांगवडेकर महाराज, वैद्य प्रवीण पाटील यांनी शनिवारी संत मुक्ताबाई समाधीस्थळ श्री क्षेत्र कोथळी मुक्ताईनगर य ...
आशिया महामार्ग क्रमांक ४६ वर बोदवड चौफुलीच्या पुढे मलकापूर इंडियन गॅस गोडाऊनच्या समोर कंटेनरने समोरून ट्रकला दिलेल्या धडकेत कंटेनरचालक जागीच ठार झाला ...