मुक्ताईनगर तालुका दुष्काळ जाहीर करावा, मुस्लीम, धनगर आणि मराठा समाजाला तत्काळ आरक्षण द्यावे यासह विविध मागण्यांकरिता तालुका भारिप बहुजन महासंघातर्फे सोमवारी दुपारी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. ...
महाराष्ट्र शासन शिक्षण विभाग प्रकाशित संताचे जीवन प्रसंग या पुस्तकात आक्षेपार्ह लिखाण करण्यात आल्याने पुस्तकावर बंदी घालून जाहीर माफी मागावी, अशी मागणी फडकरी कीर्तनकार महासंघाने केली आहे. ...
मुक्ताईनगर, जि.जळगाव : तालुक्यातील इच्छापूर निमखेडी येथील ज्ञानपूर्ण विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ उपक्रम घेण्यात आला. ‘बेटी बचाव बेटी पढाव’ या योजनेचे राष्ट्रीय संयोजक डॉ.राजेंद्र फडके यांनी मार्गदर्शन केले. प्राकृतावर मात कर ...
मुक्ताईनगर शहरातील विवाहितेला नोकरीचे आमिष दाखवत परराज्यात विक्री केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणी उच्चस्तरीय समितीद्वारा चौकशी करण्यात यावी, महिलांची खरेदी विक्री करणाऱ्या रॅकेटचा पदार्फाश करण्यात यावा आणि पीडित महिलेस न्याय देण्यात यावा, ...
ग्रामनिधी व चौदाव्या वित्त आयोगाच्या रकमेत दोन लाख ९६ हजार रुपयांचा अपहार, पंतप्रधान घरकुल आवास योजनेचे असमाधानकारक कामकाज आणि कार्यालयीन आदेशाची अवमानना या कारणावरून तालुक्यातील धामणगाव येथील ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक डी.जी.पटवारी यांना निलंबित करण्य ...
विद्यार्थ्यांना आधुनिक ज्ञान मिळावे, त्यांचा विकास व्हावा यासाठी खासगी शाळांप्रमाणेच जिल्हा परिषदेच्या शाळाही डिजिटल करण्यात येत आहेत. परंतु जिल्हा परिषदेच्या मुक्ताईनगर तालुक्यातील १०८ पैकी ६१ शाळांना आजच्या स्थितीत वीजच नसल्याचे चित्र आहे. थकबाकीमु ...
कोथळी येथे मुक्ताईनगर कृषी महाविद्यालयाच्या कृषिकन्यांनी माहिती कोपरा कार्यक्रम आयोजित केला होता. या आयोजनात शेतकºयांपर्यंत कृषीसंदर्भातल्या विविध माहिती पोहोचविण्याचे कार्य कृषिकन्यांनी केले. ...
यंदा गणेशोत्सवात कापसाचा मुहूर्त साधणाऱ्या कापसाच्या खासगी बाजारपेठेत कापसाची आवक नसल्याने मुहूर्तावर जीनिंग सुरू करणाºया व्यापाºयांना कापसाची तीव्र टंचाई जाणवत आहे. परिणामी मध्य प्रदेशातील कापसाचा आधार घेतला जात आहे. ...