लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुक्ताईनगर

मुक्ताईनगर

Muktainagar, Latest Marathi News

मुक्ताईनगर तालुक्यातील टाकळी येथे अटल विश्वकर्मा सन्मान योजनेस सुरुवात - Marathi News | The beginning of the project of Atal Vishwakarma honored at Takli in Muktainagar taluka | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मुक्ताईनगर तालुक्यातील टाकळी येथे अटल विश्वकर्मा सन्मान योजनेस सुरुवात

मुक्ताईनगर तालुक्यातील टाकळी येथे अटल विश्वकर्मा सन्मान योजना राबविण्यास सुरुवात झाली असून, बांधकाम क्षेत्रात कार्यरत अशा २६ कामगारांची नोंदणी करण्यात आली. ...

मुक्ताईनगर नगरपंचायतीत कामे रेंगाळत ठेवण्याच्या मुख्याधिकाऱ्यांच्या भूमिकेविरुद्ध सभेत नाराजी - Marathi News | Angry in the meeting against the role of the Chief Officials of Muktainagar Nagar Panchayat | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मुक्ताईनगर नगरपंचायतीत कामे रेंगाळत ठेवण्याच्या मुख्याधिकाऱ्यांच्या भूमिकेविरुद्ध सभेत नाराजी

मुक्ताईनगर येथील नगरपंचायतीची तिसरी सर्वसाधारण सभा मंगळवारी झाली. अजेंड्यावर असलेल्या विषयांच्या मान्यतेसह विविध विषयांवर चर्चेत विरोधकांसह सत्ताधारी नगरसेवकांनी सहभाग घेतला. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा समिती स्थापन करणे, वर्षभरापूर्वीच्या बांधकाम व ...

मुक्ताईनगर तालुक्यातील हरताळे येथे ओवी गायन संमेलन उत्साहात - Marathi News | Ovi Singing Conference in Muktainagar taluka, enthusiasts | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मुक्ताईनगर तालुक्यातील हरताळे येथे ओवी गायन संमेलन उत्साहात

हरताळे, ता. मुक्ताईनगर , जि.जळगाव : विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगात ग्रामीण भागातील पारंपरिक ओळखली जाणारी लोककला ओवी गायन संमेलन ... ...

मुक्ताईनगर येथे सी.एम. चषकाचे उद्घाटन - Marathi News | CM at Muktainagar Inauguration of the tournament | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मुक्ताईनगर येथे सी.एम. चषकाचे उद्घाटन

सीएम चषक अंतर्गत मुक्ताईनगर येथे तालुका क्रीडा संघाच्या पटांगणावर माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी सी.एम.चषकाचे उद्घाटन करण्यात आले. ...

मुक्ताईनगर तालुक्यातील कुंड येथे एस.एम.कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा - Marathi News | Former students of SM College will join the Kund in Muktainagar taluka | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मुक्ताईनगर तालुक्यातील कुंड येथे एस.एम.कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

मुक्ताईनगर येथील एस.एम. कॉलेजमध्ये २००२ साली बी.ए.चे शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा कुंड गावी उत्साहात पार पडला. तब्बल १६ वर्षांनंतर दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सर्व विद्यार्थी जमले होते. ...

ओबीसी मुख्यमंत्री व बहुजनांचे सरकार ही काळाची गरज- मुक्ताईनगर येथे पत्रकार परिषदेत माहिती - Marathi News | OBC chief minister and Bahujan government need time - at a press conference at Muktainagar | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :ओबीसी मुख्यमंत्री व बहुजनांचे सरकार ही काळाची गरज- मुक्ताईनगर येथे पत्रकार परिषदेत माहिती

महाराष्ट्रात ५२ टक्के ओबीसी समुदाय असतानादेखील आजपर्यंत एकही मुख्यमंत्री हा ओबीसींचा झालेला नाही. त्यामुळे ५२ टक्के समाजाचा ओबीसी मुख्यमंत्री व्हावा आणि बहुजनांचे सरकार महाराष्ट्रात यावा, अशी मागणी लोकजागर अभियानाचे अध्यक्ष प्रा.ज्ञानेश वाकुडकर यांनी ...

मुक्ताईनगरातील मराठा समाजातर्फे हुतात्मा काकासाहेब शिंदे परिवाराला मदत निधी सुपूर्द - Marathi News | Mukhtaenagar Maratha community handed over aid to martyr Kakasaheb Shinde family | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मुक्ताईनगरातील मराठा समाजातर्फे हुतात्मा काकासाहेब शिंदे परिवाराला मदत निधी सुपूर्द

मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या काकासाहेब शिंदे यांच्या कुटुंंबाला सव्वालाख व किशोरी काकडे यांच्या कुटुंबाला मुक्ताईनगर तालुक्यातील मराठा समाजाने आर्थिक मदत दिली. ...

मुक्ताईनगर-खामखेडा रस्त्यावरओडीएच्या पाईपलाईनची गळती थांबता थांबेना - Marathi News | Stop the OLA pipeline leakage at Hartale | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मुक्ताईनगर-खामखेडा रस्त्यावरओडीएच्या पाईपलाईनची गळती थांबता थांबेना

मुक्ताईनगर-खामखेडा रस्त्यावरील ओडीएची पाईपलाईन गेल्या महिन्यांपासून ५० फूट अंतरावर दोन ठिकाणी फुटली आहे. जीर्ण झालेल्या या पाईपलाईनमुळे दररोज लाखो लीटर पाणी पुन्हा नदीतच वाहून जात आहे. मात्र ते उपयोगात येत नाही. कायमस्वरूपी नासाडी होणाऱ्या पाण्याचा अ ...