जळगाव जिल्हा ‘केरोसीन मुक्त’ करण्यात आला असून, त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील नागरिकांची केरोसीनसाठी होरपळ होत आहे. अशा परिस्थितीत सामान्य जनतेसाठी आवश्यक असलेली केरोसीनची विक्री पुन्हा सुरू करण्यात यावी किंवा परवानाधारकांना मानधन व वेतन रोजगार मिळावा, अ ...
मुक्ताईनगर तालुक्यातील पुरनाड येथे जिल्हा परिषद शाळेत शाळा व्यवस्थापन समिती चेअरमन लक्ष्मण चौके यांनी ‘बेटी बचाव बेटी पढाव’ उपक्रमांतर्गत बालकांचा वाढदिवस साजरा करण्याचा नवीन उपक्रम सुरू केला आहे. ...
मुक्ताईनगर शहरात उभारण्यात येणार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पूर्णाकृती पुतळ्याचे काम जलद गतीने करावे, नगर पंचायतीच्या इमारतीला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात यावे यासह अन्य मागण्यांचे निवेदन ग्रामीण मराठातर्फे नगराध्यक्षा नजमा तडवी ...
यंदा उत्पादन कमी झाल्याने कापसाला चांगला भाव मिळेल, अशी शेतकºयांना अपेक्षा होती. मात्र बाजारपेठत कापसाचा भाग कमी होत असल्याने ग्रामीण भागातील शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. ...
मुक्ताईनगर तालुक्यातील रिगाव येथे शेतीशिवारात वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याची गाय ठार झाल्याची घटना १६ डिसेंबरच्या मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास घडली. ...
मुक्ताईनगर तालुक्यातील नायगाव फाट्यालगत खडी वाहून नेणाºया ट्रॅक्टर व जीप यांच्यात झालेल्या अपघातात दहीहंडी, ता.जि.बºहाणपूर येथील महिला ठार, तर तिचा पती जखमी झाल्याची घटना शनिवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास घडली. ...
थुंकल्याच्या कारणावरून मारहाण करून जबर जखमी केल्याप्रकरणी तालुक्यातील मानेगाव येथील आरोपीला दोन वर्षे सश्रम कारावास व तीन हजार रुपये दंड असा निकाल येथील न्यायालयाने दिला. न्यायाधिश संजीव सरदार यांनी १३ रोजी ही शिक्षा सुनावली. ...