मुक्ताईनगर येथील मुख्य चौकात छत्रपती शिवाजी महाराजांंचा अश्वारूढ पुतळा उभारण्यासंदर्भात माजी महसूल मंत्री तथा आमदार एकनाथराव खडसे यांनी शिल्पकारासोबत चर्चा केली. ...
कॅलेंडर वर्षांमधील मार्गशीर्ष महिन्याचे महत्त्व बघता श्री संत मुक्ताईचे दर्शन घेण्यासाठी मुक्ताईनगर येथे भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. विविध धार्मिक उपक्रम व पूजन झाले. मार्गशीर्ष महिना हा धार्मिकदृष्ट्या विविध योजना मार्गी लावण्याचा महिना सम ...
मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली येथील मि.फ.तराळ विद्यालयात चार शिक्षक भरती प्रकरणात शिक्षकांच्या नियुक्त्या नियमानुसार नसल्याचा ठपका ठेवत चारही शिक्षकांच्या मान्यता शिक्षण उपसंचालकांंनी रद्द केल्या आहेत. त्यात नीलेश चुन्नीलाल सोनवणे, दीपक गौतम मसाने, ...
भीम क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांना अटक करून नजरकैदेत ठेवणे याचा निषेध आणि आग्रा येथील पीडितेस जिवंत जाळणाºया गुंडांना फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी तालुका चर्मकार समाजातर्फे तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले ...
मुक्ताईनगर : तालुक्यातील श्रीसंत आदिशक्ती मुक्ताई देवस्थान श्रीक्षेत्र मेहुण तापीतीर येथे दरवर्षाप्रमाणे यंदाही सलग चौथ्या वर्षी श्री संत मुक्ताई ... ...
संत मुक्ताई साखर कारखाना परिसरात जास्तीत जास्त प्रमाणात ऊस लागवड केल्यास वाहतूक बचत होऊन शेतकऱ्यांना अठराशेपेक्षा अधिक भाव देणे शक्य होईल, असे प्रतिपादन माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी केले. ...
वाढदिवस म्हटला म्हणजे घरात आनंदाची पर्वणी असते. प्रत्येक जण आपल्या प्रियजनाचा वाढदिवस अतिशय उत्साहात आनंदात व विविध अशा मेजवानीने साजरा करत असतात. मात्र मुक्ताईनगर येथील प्रवर्तन चौकात पानटपरी चालवणाऱ्या व्यावसायिकाने मात्र एक आगळा वेगळा उपक्रम आखत अ ...