मुक्ताईनगर तालुक्यातील पूर्णा नदीच्या खामखेडा पुलाजवळील पाणथळ जागेवर विविध प्रजातीच्या पक्ष्यांचे थवे दिसत असल्याने वाटसरूंना अगदी थांबवत असून भुरळ घातली आहे. ...
गेल्यावर्षी धुलीवंदनाच्या दिवशी डोलारखेडा शिवारात शेतात काम करणाऱ्या ६५ वर्षीय लक्ष्मण जाधव या शेतकऱ्याची शिकार करून पट्टेदार वाघाने रक्तरंजित धुळवळ उडविली होती. यानिमित्ताने शेतकरी सुरक्षित राहिले पाहिजे आणि वाघांचेही जतन व्हायला पाहिजे, असा टाहो फो ...
मुक्ताईनगर-बºहाणपूर रस्त्यावरील खामखेडा पुलावरून आजदेखील मुक्ताईनगर शहरातील एका वृद्ध महिलेने उडी घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचवेळी नदीत माशांचे जाळे जमा करत असलेले भारत भोई यांच्या हा प्रकार लक्षात येताच तत्काळ पाण्यात उडी मारून य ...
माघ कृष्ण विजया एकादशी व महाशिवरात्री पर्वकाळावर वारकरी संप्रदायाचे संत शिरोमणी संत मुक्ताबाई श्रीक्षेत्र कोथळी-मुक्ताईनगर येथे शनिवारी चांगदेव मुक्ताबाई यात्रोत्सवात ३०० पायी दिंड्यांसह लाखावर भाविक दाखल झाले आहेत. हरी नामाचा गजर आदिशक्ती मुक्ताई चा ...
विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या बळावर शेतीत प्रगती केल्याचे राज्य शासनाचा उद्यान पंडित पुरस्कार जाहीर झालेले रुईखेडा, ता.मुक्ताईनगर येथील शेतकरी चंद्रशेखर रामभाऊ बढे यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. ...
मुक्ताईनगर तालुक्यातील धाबेपिंप्री शिवारातील पावरा वस्तीवर छापा टाकून अस्वलाची शिकार करणाऱ्या दोन शिकाºयांसह अस्वलाचे पंजे व जबडा जप्त करण्यात आला आहे. ...