दिवसेंदिवस होत असलेल्या कमी पर्जन्यमानाने हरताळे येथील लक्ष्मीसागर तलाव पूर्णपणे आटला आहे. आता येथे पाण्याऐवजी काटेरी बाभळीची झुडपे दिसतात. दुरुस्ती आणि गाळ काढण्याच्या कामासाठी जिल्हा परिषदेचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. ...
भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीत असलेले माजी मंत्री- आमदार एकनाथराव खडसे उद्यापासून राज्यातील भाजप महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारात सहभागी होणार नाही. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीचा जल्लोष, लगतच बोकड घेऊन जाणाºया खाटीक बांधवाजवळच्या बोकडाचे जोरजोरात ओरडणे सुरू असते, अशात मुक्ताईनगरचे नूतन उपविभागीय पोलीस अधिकारी संजय देशमुख यांचे लक्ष बोकड ओरडण्याकडे जाते. गर्दीत वाट करून ते खाटीक बांधवाजवळ ...
समाज मंदिरासमोरच असलेल्या बारेलाल अहिरलाल अहिरवार यांच्या घराला बुधवारी दुपारी पावणे दोनला अचानक आग लागून त्यात धान्य, जीवनावश्यक वस्तू ,कपडे जळून खाक झाले. ...
मुक्ताईनगर तालुक्यात चाराटंचाईचा प्रश्न निर्माण झाला आहे. पशुधनासाठी आवश्यक असलेल्या कडबा पेंडीचा दर शेकडा तीन हजार ते तीन हजार ५०० रुपयांपर्यंत गेल्याने पशुपालक हवालदिल झाले आहेत. ...
मुक्ताईनगर शहरातील प्रभाग बारामध्ये रस्त्याचे डांबरीकरण व मजबूतीकरण काम सुरू आहे. अशात अवैधरित्या चोरटी वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरमुळे कामात अडथळा निर्माण होतो येथून होणाऱ्या अवैध वाळू वाहतुकीवर लगाम लावावा या मागणीचे निवेदन तहसीलदारांना या प्रभाग ...