राजमाता जिजाऊ माता संगोपन राज्य शासनाच्या कुपोषणमुक्ती अभियानांतर्गत प्रबोधनपर कीर्तन सोहळ्यासाठी मुक्ताईनगर येथील दुर्गाताई मराठे व हभप भाऊराव महाराज कदम यांची निवड करण्यात आली आहे. ...
केबल चोरीचे सत्र सुरुच आहे. ११ रोजी पहाटे पुन्हा ५० शेतकºयांच्या केबल चोरीला गेल्याने शेतकºयांमध्ये घबराट पसरली आहे. या महिन्यातील केबल चोरीची ही तिसरी घटना आहे. ...
भूजल सर्वेक्षण विभागाने केलेल्या शिफारशीनुसार मुक्ताईनगर शहरातील संभाव्य पाणीटंचाई दूर व्हावी या दृष्टिकोनातून ३१ ठिकाणी विंधन विहिरींना मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती नगराध्यक्षा नजमा तडवी, उपनगराध्यक्षा मनीषा पाटील व मुख्याधिकारी श्याम गोसावी य ...
हरताळे येथे मुस्लीम कब्रस्तानसाठी मुस्लीम बांधवांना स्वत:ची हक्काची जागा मिळाली आहे. पवित्र रमजान पर्वात यासाठीच्या रकमेच्या धनादेशाचा शेवटचा हप्ता मिळाल्याने मुस्लीम बांधवांनी समाधान व्यक्त कले आहे. ...
राज्यातून आषाढी वारीसाठी पंढरीस येणाºया पालखी सोहळ्यांच्या नियोजनाची बैठक मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयात घ्यावी, अशी मागणी श्रीसंत निवृत्तीनाथ महाराज संस्थांचे अध्यक्ष संजय धोंडगे यांनी केली आहे. ...
भूजल पातळीत झपाट्याने घट होत आहे. त्यावर तत्काळ उपाययोजना करणे अत्यावश्यक असून, पाणी हेच जीवन आहे. ‘पाणी वाचवा जीवन वाचवा’ असा मोलाचा संदेश देत मुक्ताईनगर तालुक्यातील सुकळी माध्यमिक विद्यालयातर्फे घरोघर जाऊन अभिनव असे अभियान राबविण्यात येत आहे. ...