वाढदिवसानिमित्त केक कापणे, पार्टी करणे, आनंदोत्सव साजरा करणे ही संकल्पना समाजामध्ये रूढ झालेली आहे. मात्र मुक्ताईनगर येथील धनंजय रामदास सापधरे यांनी मात्र या प्रथेला फाटा देत सामाजिक उपक्रम राबवत आपला वाढदिवस अतिशय आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा केला. ...
वर्षश्राद्ध म्हटलं की, प्रत्येक व्यक्ती आपल्या मृत नातेवाईकांच्या आठवणीत व सन्मानार्थ विविध प्रकारचे कार्यक्रम व उपक्रम आयोजित करून अन्नदान करत असतात. मात्र नांदवेल, ता.मुक्ताईनगर येथील प्रदीप मुरलीधर पाटील या युवकाने मात्र आपल्या कार्याचा आगळा वेगळा ...
अंतुर्ली येथे पर्यावरण दिनाचे औचित्य साधून जलक्रांती अभियान ग्रामस्थांतर्फे महाश्रमदान करण्यात आले. भामदरा नाल्याचे खोलीकरण, तर मानमोडी नाल्यावर बंधारा बांधण्यात आला. ...
पंढरीच्या वारीसाठी राज्यातील मानाच्या सात पालखी सोहळ्यापैकी ३१० वर्षाची अखंड परंपरा असलेल्या मुक्ताई समाधी स्थळावरून आषाढी वारीला जाणारी संत मुक्ताबाई पालखी श्री क्षेत्र मुक्ताईनगर ते पंढरपूर शनिवारी, ८ जून रोजी प्रस्थान करणार आहे. यावर्षी पालखी सोहळ ...
दुष्काळी परिस्थिती असलेल्या तालुक्यांमध्ये सुट्टीच्या कालावधीत शालेय पोषण आहार शिजवण्याचा स्तुत्य उपक्रम शिक्षण विभागाने राबवलेला असला तरी विद्यार्थीच नसल्याने या योजनेची दैनावस्था झाली आहे. ...
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती व श्री संत मुक्ताबाई संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या श्री पांडुरंग पादुका पालखी सोहळ्याचे सोमवार, दि.२७ मे रोजी श्री क्षेत्र मुक्ताईनगरकडे प्रस्थान होत आहे. २९ रोजी श्रीक्षेत्र कोथळी येथे संत मुक्ता ...