मुक्ताईनगर तालुक्यातील कुºहा काकोडा येथे माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी सार्वजनिक संस्था संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात मराठी वाङ्मय मंडळाचे उद्घाटन शनिवारी झाले. ...
मुक्ताईनगर बसस्थानकावर विद्यार्थ्यांना पासेस मिळविण्यासाठी हाल होत असल्याच्या निषेधार्थ शिवसेना व मराठा ग्रामीण संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केले. ...
आषाढी एकादशी परंपरेने पंढरीला आपल्या लवाजम्यासह विठूरायाच्या भेटीला गेलेल्या संत मुक्ताबाई पालखीचे स्वस्थळी श्रीक्षेत्र कोथळी येथे मंगळवार, ६ आॅगस्ट रोजी आगमन होत आहे. ...
देवदर्शनानंतर संतांचे दर्शन झाल्याशिवाय आषाढी वारी पूर्ण होत नाही, असा एक प्रवाह आहे. म्हणूनच रविवारी कामिका भागवत एकादशीनिमित्ताने श्री संत मुक्ताई दर्शनासाठी भाविकांच्या मांदियाळीचा जनसागर श्रीक्षेत्र कोथळी व मुक्ताईनगर येथे जमला होता. ...
मुक्ताईनगर तालुक्यातील जोंधनखेडा गावाला पाणीटंचाई निवारणार्थ हिवरे शिवारातील विहीर अधिग्रहीत करून जोंधनखेडा गावाला पाणीपुरवठा केल्याचा खोटा बनाव करून अधिग्रहणाच्या मोबदला सरपंच व ग्रामसेवकांनी संगनमत करून लाटल्याची तक्रार आहे ...