वढोदा वनक्षेत्रातील चारठाणा नियतक्षेत्रात येणाऱ्या व्याघ्र संरक्षित क्षेत्रात झालेल्या अवैध वृक्षतोडी प्रकरणी भारतीय वन कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ...
बहुजन समाजात भारतीय जनता पक्ष पोहोचविण्यासाठी स्व.गोपीनाथ मुंडे यांचे कार्य फार मोठे होते. आज ते नसल्यामुळे एक प्रकारची पोकळी निर्माण झाली आहे. ते असते तर आमच्या सारख्या निष्ठावानांवर अन्याय झाला नसता अशी भावना माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी बुधवारी ...
जी.जी.खडसे महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहसंमेलन सोहळा उत्साहात पार पडला. १७ वर्षांनंतर एकत्र आलेल्या या मित्रांनी सहकुटुंब स्नेहमेळाव्यात उपस्थिती लावली. ...
अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये मोबदला विनाविलंब देऊन त्वरित शेतकऱ्यांची कर्जमाफी वीज बिल शेतसारा माफ करून मिळावा यासाठी मुक्ताईनगर तालुका राष्ट्रीय काँग्रेसतर्फे धरणे आंदोलने करून तहसीलदारांना निवेद ...