गुजरातमधील जुनागड येथून महाराष्ट्राच्या आपल्याजवळील चिखलगाव या १२०० कि.मी. अंतर पायी पार पाडत मजूर कुटुंबाने अनेक अनुभवांना सामोरे जात अनंत अडचणींनादेखील अनुभवण्याची व्यथा मुक्ताईनगर येथे पायी पोहोचल्यानंतर ‘लोकमत’समोर मांडली. ...
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुंबई येथून घराकडे स्थलांतर करणाºया परप्रांतीय मजुरांना घेऊन जाणाºया वाहनांची महामार्गावर शनिवारी रात्रीपासून मोठी वर्दळ वाढली आहे. ...