वरणगाव येथे मंजूर असलेले पोलीस प्रशिक्षण केंद्राचे नगर जिल्ह्यात होणारे स्थलांतर थांबवून दाखवावे, असे आव्हान भाजपचे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी दिले आहे. ...
उपजिल्हा रुग्णालयात रिक्त असलेली तज्ज्ञ डॉक्टरांची पदे तत्काळ भरण्यात यावी यासह विविध मागण्यांचे निवेदन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या मुक्ताईनगर भेटीप्रसंगी देण्यात आल.े ...