लहानपणापासून आपल्यावर प्रसिद्ध शाहीर व विचारवंत वामनदादा कर्डक यांचा प्रभाव आहे. त्यांच्यापासूनच प्रेरणा घेऊन काम करीत आहे. ‘उमर मे बाली, भोली भाली, शिल की झोली हू, भीमराज की बेटी मै तो जय भीम वाली हू’ या गीताने आपल्याला प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचवल ...
शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या १५ जूनच्या परिपत्रकानुसार १ जुलैपासून नववी, दहावी व बारावीचे वर्ग सुरू करावेत, असे म्हटले आहे. परंतु प्रत्यक्ष तसे आदेश प्राप्त न झाल्याने मुख्याध्यापक संघातर्फे हे वर्ग चालू करण्याच्या मागणीचे निवेदन गटशिक्षणाधिकारी ...
दरवर्षी आषाढीला लाखो वैष्णवाच्या उपस्थितीने गर्जणाऱ्या पंढरपुरात यंदा कोरोना सावटामुळे अवघे सुने सुने पंढरीत सकाळी साडेआठ वाजता मुक्ताई पालखी सोहळ्याने नगर प्रदक्षणा घालत श्री विठ्ठलाच्या कळसाचे दर्शन घेतले. ...
वरणगाव येथे मंजूर असलेले पोलीस प्रशिक्षण केंद्राचे नगर जिल्ह्यात होणारे स्थलांतर थांबवून दाखवावे, असे आव्हान भाजपचे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी दिले आहे. ...