या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले... Video - BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं, आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय? - ऐशान्या द्विवेदी सोलापूर : सोलापुरात पुन्हा धडकी भरविणारा पाऊस सुरू; विजेच्या कडकडाटासह पावसाच्या जोरदार सरी 3BHK, 4BHK घर बांधायचेय? जीएसटी कमी झाल्याचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या... एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला... "देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल विध्वंस! बिलासपूरमध्ये ढगफुटी; अनेक वाहनं ढिगाऱ्याखाली, शेतीचं मोठं नुकसान हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील पुलावर अखेर 'हातोडा', पाडकामास प्रचंड बंदोबस्तात सुरूवात कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी चंद्रपूर - पुराच्या पाण्यात एसटी बस अडकली; रेल्वे बोगद्यातून जाताना मध्येच पडली बंद, प्रवासी सुखरूप देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले... पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्... सोलापूर - उपराष्ट्पती पदाच्या निवडणुकीत ईडी, सीबीआयची भीती दाखवून खासदारांना ब्लॅकमेल केले; खासदार प्रणिती शिंदे यांचा गंभीर आरोप ठाणे - "नेत्यांनी घेतली टेस्ला, घोडबंदरवासी फसला"; ठाण्यात घोषणाबाजी, नागरिकांचे साखळी आंदोलन
मुक्ताईनगर, मराठी बातम्या FOLLOW Muktainagar, Latest Marathi News
परतीच्या पावसाने कापसाला मोठा तडाखा बसला असून, दिवाळीनंतरच शेतकºयाच्या हाती लक्ष्मी येण्याची चिन्हे दिसत आहेत. ...
हरताळे येथील तलाव गेल्या पाच-सहा वर्षांपासून कोरडा व ठणठणाट असताना यंदा समाधानकारक पावसामुळे जलसाठा झाला. ग्रामस्थांनी प्रथमच जलपूजन केले. ...
श्रीक्षेत्र कोथळी येथे संतमुक्ताई जयंती साजरी करण्यात आली. ...
मुक्ताईनगर तालुक्यातील कुºहा काकोडा येथे माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी सार्वजनिक संस्था संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात मराठी वाङ्मय मंडळाचे उद्घाटन शनिवारी झाले. ...
गेल्या सहा वर्षांपासून कोरडा पडलेल्या हरताळे तलावात यंदा पाणी साठायला सुरुवात झाली आहे. ...
मुक्ताईनगर बसस्थानकावर विद्यार्थ्यांना पासेस मिळविण्यासाठी हाल होत असल्याच्या निषेधार्थ शिवसेना व मराठा ग्रामीण संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केले. ...
मुक्ताईनगर येथून १६ कि.मी. अंतरावर टाकळी फाट्यापासून एक किलोमीटर अंतरावर वडगाव येथील महादेव मंदिर पुरातन महादेव मंदिर आहे. ...
आषाढी एकादशी परंपरेने पंढरीला आपल्या लवाजम्यासह विठूरायाच्या भेटीला गेलेल्या संत मुक्ताबाई पालखीचे स्वस्थळी श्रीक्षेत्र कोथळी येथे मंगळवार, ६ आॅगस्ट रोजी आगमन होत आहे. ...