भारतीय जनता पक्षाला पुणे महापालिकेत सत्तेवर येऊन एक वर्ष पूर्ण झाल्यावर महापौर बदल होणार अशी चर्चा शहरात सुरु आहे. अशा स्थितीत महापौर मुक्ता टिळक देऊ करत असलेले पाकीट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न स्वीकारल्याने त्या पाकिटात नेमके काय होते या च ...
पुणे महानगरपालिकेच्या विस्तारित नव्या इमारतीचे उद्घाटन अाज गुरुवार दुपारी 3.30 वाजता उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते झाले. उद्घाटनावेळी जाेरदार पाऊस पडत असल्याने सभागृहाचे छत काही ठिकाणांवरुन गळू लागले. ...
पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत एकमेकांविरोधात आरोप करणारे सभागृह नेते श्रीनाथ भिमाले आणि काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांचे पोलीस स्टेशनपर्यंत गेलेले भांडण अखेर मिटले आहे. या प्रकरणात महापौर मुक्ता टिळक यांनी केलेली शिष्टाई यशस्वी ठरली आहे. ...
श्री शिवछत्रपतींचा जिरेटोप, शिवमुद्रा, सुवर्णहोन, वाघनखे आणि जगदंब तलवार या पाच शुभचिन्हांनी अलंकृत भगव्या स्वराज्य ध्वजासह ही स्वराज्यगुढी दिमाखात उभी राहणार आहे. ...
आपल्या अलौकिक कर्तृत्व आणि सिद्धहस्त लेखणीद्वारे गदिमांनी मराठी वाङ्मय आणि चित्रपटसृष्टी समृद्ध केली. त्यांच्या स्मारकाचा रखडलेला प्रश्न या जन्मशताब्दी वर्षात तरी सुटणार का ? असा खडा सवाल माडगूळकर कुटुंबियांतर्फे विचारण्यात येत आहे ...
काही कार्यक्रमानंतर निर्माण झालेल्या सामाजिक तणावामुळे शनिवारवाड्यावर खासगी कार्यक्रमांना बंदी घालण्याबाबतचे निर्णय काही महिन्यांपूर्वी तत्कालिन पालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी जाहीर केला होता. ...