फुलराणीच्या टेकडीवर उभारण्यात येत असलेल्या ‘शिवसृष्टी’चे कामही दोन वर्षांपासून अपूर्ण पडले असून, येथे साकारलेल्या समूह शिल्पांची दुरवस्था होऊ लागली आहे... ...
मी कायम कार्यकर्त्यांना महत्व दिले आहे. मागील तीस वर्षात हमालीचा व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीपासून अनेकांना नगरसेवक म्हणून संधी दिली आहे. त्यामुळे कसब्यातूनही कार्यकर्त्याच्या नावालाच पसंती असेल असे विधान खासदार गिरीश बापट यांनी पुण्यात केले आहे. ...
कोथरूड मतदार संघातून मेधा कुलकर्णी यांची उमेदवारी डावलली तरी, भाजपकडून पुण्यात महिला प्रतिनिधीचे संख्याबळ कायम ठेवण्यात येणार आहे. अशा स्थितीत, मेधा कुलकर्णी यांना डावलून कसबा मतदार संघातून महापौर मुक्ता टिळक यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. ...