मराठी कलाविश्वातील गुणी आणि अभ्यासू अभिनेत्री म्हणून मुक्ता बर्वेकडे Mukta Barve पाहिलं जातं. नाटक, मालिका आणि चित्रपटांच्या माध्यमातून मुक्ताने तिच्यातील अभिनयकौशल्य दाखवलं आहे. 'जोगवा', 'आम्ही दोघी', 'मुंबई-पुणे-मुंबई' अशा कितीतरी सुपरहिट चित्रपटांसाठी ती ओळखली जाते. 'हम तो तेरे आशिक है', 'कबड्डी कबड्डी' अशी काही नाटकंही तिची गाजली आहेत. Read More
'वेडिंगचा शिनेमा' नुकताच महाराष्ट्रात प्रदर्शित झाला असून आता भारतासह अमेरिका, इंग्लंड, दुबई, बेहरीन, जर्मनी, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि स्वित्झर्लंड या देशांमध्ये प्रदर्शित झाला आहे. ...
डॉ. सलील कुलकर्णी यांचा दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट असलेल्या ‘वेडिंगचा शिनेमा’बद्दल प्रेक्षकांची उत्सुकता ताणली गेली असताना या चित्रपटातील अजून एक महत्त्वाची गोष्ट समोर आली आहे. ...
या चित्रपटाची सह-निर्मिती करणाऱ्या ‘गेरुआ प्रोडक्शन्स’चे चारही संस्थापक हे परदेशी मराठी माणसे असून त्यांनी ही निर्मिती मराठीच्या प्रेमापोटी केली आहे ...
मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री मुक्ता बर्वेचा मुंबई-पुणे-मुंबई ३ चित्रपट काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. ...
‘पक्या’ आहे ‘वेडिंगचा शिनेमा’ या चित्रपटातील हिरो. त्याच्या या प्रेमकबुलीची तयारी त्याचा मित्रपरीवार कशी करतो आहे, हे लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहे. ...