मराठी कलाविश्वातील गुणी आणि अभ्यासू अभिनेत्री म्हणून मुक्ता बर्वेकडे Mukta Barve पाहिलं जातं. नाटक, मालिका आणि चित्रपटांच्या माध्यमातून मुक्ताने तिच्यातील अभिनयकौशल्य दाखवलं आहे. 'जोगवा', 'आम्ही दोघी', 'मुंबई-पुणे-मुंबई' अशा कितीतरी सुपरहिट चित्रपटांसाठी ती ओळखली जाते. 'हम तो तेरे आशिक है', 'कबड्डी कबड्डी' अशी काही नाटकंही तिची गाजली आहेत. Read More
'अजूनही बरसात आहे' या मालिकेतून अभिनेता उमेश कामत आणि अभिनेत्री मुक्ता बर्वे ही जोडी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. या दोघांच्याही अभिनयाचे प्रेक्षकांकडून कौतुक होत आहे. या मालिकेतील या दोघांच्यातील वाद तर कधी प्रेम पाहायला प्रेक्षकांना खू ...
उमेश कामत आणि मुक्ता बर्वे यांच्या जादुई अभिनयाने सजलेली ‘अजूनही बरसात आहे’ (Ajunhi Barsat Ahe ) ही मालिका अल्पावधीत लोकप्रिय झाली आणि आता एका उत्कंठावर्धक वळणावर येऊन ठेपलीये. ...
मुक्ता - उमेश देखील सेटवरचे अनेक मजेशीर व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. नुकताच त्यांनी एका ट्रेण्डिंग म्युझिक वर रिल शेअर केलाय. मीरा-आदिराजचा हा इन्स्टा अवतार चाहत्यांना खूप आवडला असून हा व्हीडिओ व्हायरल झालाय. या व्हीडिओवर भऱभरुन कमेंट्स येत ...
सगळ्यांचे लाडके कलाकार उमेश कामत आणि मुक्ता बर्वे येणार आहेत 'कोण होणार करोडपती', विशेष भागामध्ये. उपेक्षित महिलांचा 'आधारवड' असलेल्या 'माउली सेवा प्रतिष्ठान' या संस्थेच्या मदतीसाठी उमेश आणि मुक्ता ज्ञानाचा हा खेळ खेळणार आहेत. ...
सोनी मराठी वाहिनीवर ‘अजूनही बरसात आहे’ (Ajunhi Barsat Aahe) ही मालिका सध्या चांगलीच गाजतेय. याच मालिकेत एक चेहरा आहे. तो म्हणजे मीराची मैत्रिण. ही भूमिका अभिनेत्री पल्लवी वैद्य हिने साकारली आहे. ...