लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुक्ता बर्वे

Mukta Barve Latest news, मराठी बातम्या

Mukta barve, Latest Marathi News

मराठी कलाविश्वातील गुणी आणि अभ्यासू अभिनेत्री म्हणून मुक्ता बर्वेकडे Mukta Barve पाहिलं जातं. नाटक, मालिका आणि चित्रपटांच्या माध्यमातून मुक्ताने तिच्यातील अभिनयकौशल्य दाखवलं आहे. 'जोगवा', 'आम्ही दोघी', 'मुंबई-पुणे-मुंबई' अशा कितीतरी सुपरहिट चित्रपटांसाठी ती ओळखली जाते. 'हम तो तेरे आशिक है', 'कबड्डी कबड्डी' अशी काही नाटकंही तिची गाजली आहेत.
Read More
'अजूनही बरसात आहे' मालिकेत आदिराजला विसरून मीरा आयुष्याची सुरुवात नव्याने करेल का? - Marathi News | Ajunahi Barsaat Ahe New Twist Will Surprise Fans, Know Why | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अजूनही बरसात आहे' मालिकेत आदिराजला विसरून मीरा आयुष्याची सुरुवात नव्याने करेल का?

'अजूनही बरसात आहे' मालिकेत काही फ्लॅशबॅक सीन बघायला मिळताहेत ज्यातून मीरा आणि आदिराज यांची भूतकाळातली प्रेमकहाणी उलगडतेय. या फ्लॅशबॅक सिन्सना प्रेक्षकांची खास पसंती मिळतेय आणि हे सीन चित्रित करण्यासाठी कलाकार आणि संपूर्ण टीम अतिशय मेहेनत घेते आहे. ...

मुक्ता बर्वे आणि उमेश कामतची '६१ मिनिट्स', जाणून घ्या याबद्दल - Marathi News | Mukta Barve and Umesh Kamat's '61 Minutes' audio drama | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुक्ता बर्वे आणि उमेश कामतची '६१ मिनिट्स', जाणून घ्या याबद्दल

मुक्ता बर्वे आणि उमेश कामत ‘अजूनही बरसात आहे’ मालिकेनंतर वेगळ्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ...

'अजूनही बरसात आहे' मालिकेतील या कलाकारावर कोसळला दुःखाचा डोंगर - Marathi News | Ajunahi Barsaat aahe fame actor's grandfather passed away | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अजूनही बरसात आहे' मालिकेतील या कलाकारावर कोसळला दुःखाचा डोंगर

अजूनही बरसात आहे मालिकेतील या कलाकाराने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपले दुःख व्यक्त केले आहे. ...

'अजूनही बरसात आहे' मालिकेत मुक्ता बर्वे आणि उमेश कामतचा नवीन लूक चर्चेत,फोटोही होतायेत व्हायरल - Marathi News | Ajunhi Barsaat Ahe cast Mukta Barve & Umesh Kamat's new look in serial going viral,Check Here | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अजूनही बरसात आहे' मालिकेत मुक्ता बर्वे आणि उमेश कामतचा नवीन लूक चर्चेत,फोटोही होतायेत व्हायरल

'अजूनही बरसात आहे' या मालिकेत प्रेक्षकांना काही फ्लॅशबॅक सीन बघायला मिळता आहेत ज्यातून मीरा आणि आदिराज यांची भूतकाळातली प्रेमकहाणी उलगडतेय. ...

'अजूनही बरसात आहे' या मालिकेला प्रेक्षकांकडून उदंड प्रतिसाद, एका चाहतीने काढली रांगोळी ! - Marathi News | Fan Expresses liking for the serial Ajunhi Barsaat Aahe through Rangoli, check Reason For Her Happiness | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अजूनही बरसात आहे' या मालिकेला प्रेक्षकांकडून उदंड प्रतिसाद, एका चाहतीने काढली रांगोळी !

मुक्ता बर्वे आणि उमेश कामत यांनी 'लग्न पाहावे करून' या चित्रपटात एकत्र काम केलं आहे. तब्बल ८ वर्षांनी ही जोडी प्रेक्षकांना पुन्हा एकदा या मालिकेच्या निमित्ताने छोट्या पडद्यावर पाहायला मिळत आहे. ...

'अजूनही बरसात आहे', मुक्ता बर्वे, उमेश कामत 'या' तारखेपासून रसिकांच्या भेटीला - Marathi News | Mukta Barve & Umesh Kamat Ajunhi Barsat Ahe Tv Serial starting from 12 July 2021 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अजूनही बरसात आहे', मुक्ता बर्वे, उमेश कामत 'या' तारखेपासून रसिकांच्या भेटीला

मुक्ता बर्वे आणि उमेश कामत यांनी लग्न पाहावे करून या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. तब्बल ८ वर्षांनी ही जोडी प्रेक्षकांना पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. ...

नव्या मालिकेची उत्सुकता शिगेला; पण ‘ही’ जुनी मालिका लवकरच घेणार निरोप - Marathi News | Shrimanta Gharchi Suun is going off , Ajunahi Barsaat Aahe is going to launch soon | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नव्या मालिकेची उत्सुकता शिगेला; पण ‘ही’ जुनी मालिका लवकरच घेणार निरोप

कोरोना महामारीनंतर आता सगळे काही न्यू नॉर्मल होत असताना मनोरंजन विश्वातही नवी लगबग सुरू झालीये. काही नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. तर काही जुन्या लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहेत.... ...

तब्बल ८ वर्षांनी मुक्ता बर्वे आणि उमेश कामत आले एकत्र, दिसणार छोट्या पडद्यावर - Marathi News | After 8 years, Mukta Barve and Umesh Kamat came together, appearing on the small screen | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तब्बल ८ वर्षांनी मुक्ता बर्वे आणि उमेश कामत आले एकत्र, दिसणार छोट्या पडद्यावर

अभिनेत्री मुक्ता बर्वे आणि अभिनेता उमेश कामत तब्बल ८ वर्षांनी एकत्र आले आहेत. ते दोघे लग्न पाहावे करून या चित्रपटात पहायला मिळाले होते. ...