मराठी कलाविश्वातील गुणी आणि अभ्यासू अभिनेत्री म्हणून मुक्ता बर्वेकडे Mukta Barve पाहिलं जातं. नाटक, मालिका आणि चित्रपटांच्या माध्यमातून मुक्ताने तिच्यातील अभिनयकौशल्य दाखवलं आहे. 'जोगवा', 'आम्ही दोघी', 'मुंबई-पुणे-मुंबई' अशा कितीतरी सुपरहिट चित्रपटांसाठी ती ओळखली जाते. 'हम तो तेरे आशिक है', 'कबड्डी कबड्डी' अशी काही नाटकंही तिची गाजली आहेत. Read More
Ppriya bapat -mukha barve dance: प्रिया बापट अनेकदा सोशल मीडियावर तिचे डान्स व्हिडीओ शेअर करत असते. मात्र,यावेळी तिने तिच्यासोबत मुक्तालाही तिचा डान्स पार्टनर केलं आहे. ...
उमेश कामत आणि मुक्ता बर्वे यांच्या जादुई अभिनयाने सजलेली ‘अजूनही बरसात आहे’ (Ajunhi Barsat Ahe ) ही मालिका अल्पावधीत लोकप्रिय झाली आणि आता एका उत्कंठावर्धक वळणावर येऊन ठेपलीये. ...
सोनी मराठी वाहिनीवर ‘अजूनही बरसात आहे’ (Ajunhi Barsat Aahe) ही मालिका सध्या चांगलीच गाजतेय. याच मालिकेत एक चेहरा आहे. तो म्हणजे मीराची मैत्रिण. ही भूमिका अभिनेत्री पल्लवी वैद्य हिने साकारली आहे. ...