शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मुक्ता बर्वे

मराठी कलाविश्वातील गुणी आणि अभ्यासू अभिनेत्री म्हणून मुक्ता बर्वेकडे Mukta Barve पाहिलं जातं. नाटक, मालिका आणि चित्रपटांच्या माध्यमातून मुक्ताने तिच्यातील अभिनयकौशल्य दाखवलं आहे. 'जोगवा', 'आम्ही दोघी', 'मुंबई-पुणे-मुंबई' अशा कितीतरी सुपरहिट चित्रपटांसाठी ती ओळखली जाते. 'हम तो तेरे आशिक है', 'कबड्डी कबड्डी' अशी काही नाटकंही तिची गाजली आहेत.

Read more

फिल्मी : 'अजूनही बरसात आहे' मालिकेत मुक्ता बर्वे आणि उमेश कामतचा नवीन लूक चर्चेत,फोटोही होतायेत व्हायरल

फिल्मी : 'अजूनही बरसात आहे' या मालिकेला प्रेक्षकांकडून उदंड प्रतिसाद, एका चाहतीने काढली रांगोळी !

फिल्मी : 'अजूनही बरसात आहे', मुक्ता बर्वे, उमेश कामत 'या' तारखेपासून रसिकांच्या भेटीला

फिल्मी : नव्या मालिकेची उत्सुकता शिगेला; पण ‘ही’ जुनी मालिका लवकरच घेणार निरोप

फिल्मी : तब्बल ८ वर्षांनी मुक्ता बर्वे आणि उमेश कामत आले एकत्र, दिसणार छोट्या पडद्यावर

फिल्मी : Birthday Special : फोटोत दिसणाऱ्या 'या' चिमुरडीने अभिनयासाठी पुणे सोडून गाठली मुंबई, आज आहे यशस्वी अभिनेत्री

फिल्मी : फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यामध्ये 'या' सिनेमांनी मारली बाजी, जाणून घ्या याबद्दल

फिल्मी : 'ख्वाबों के परिंदे..!' मुक्ता बर्वेने शेअर केला ग्लॅमरस फोटो, होतोय कमेंट्सचा वर्षाव

फिल्मी : मुक्ता बर्वेने सांगितले हसण्याचे महत्त्व, म्हणते- '..पण प्रत्येकानं आयुष्यात नक्की हसावं'

ठाणे : वंचितांच्या रंगमंचामुळे मुलांना पुस्तकांबरोबरच माणसं वाचायला मिळत आहेत - मुक्ता बर्वे