शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मुक्ता बर्वे

मराठी कलाविश्वातील गुणी आणि अभ्यासू अभिनेत्री म्हणून मुक्ता बर्वेकडे Mukta Barve पाहिलं जातं. नाटक, मालिका आणि चित्रपटांच्या माध्यमातून मुक्ताने तिच्यातील अभिनयकौशल्य दाखवलं आहे. 'जोगवा', 'आम्ही दोघी', 'मुंबई-पुणे-मुंबई' अशा कितीतरी सुपरहिट चित्रपटांसाठी ती ओळखली जाते. 'हम तो तेरे आशिक है', 'कबड्डी कबड्डी' अशी काही नाटकंही तिची गाजली आहेत.

Read more

फिल्मी : छोट्या पडद्यावरही लग्नाची धूम , 'अजुनही बरसात आहे' मालिकेत मीरा आणि आदिराज यांची लग्नगाठ बांधली जाणार

फिल्मी : नववधू प्रिया मी... मुक्ता बर्वेचा नव्या नवरीच्या रूपातला फोटो व्हायरल; चर्चा तर होणारच!

फिल्मी : ‘अजूनही बरसात आहे’मध्ये नवा ट्विस्ट? प्रोमो पाहून चाहते म्हणाले, नो... नेव्हर...!

फिल्मी : प्रिया बापटसोबत तुलना करणाऱ्यांना उमेश कामतचं प्रत्युत्तर; म्हणाला...

फिल्मी : पहिला पगार ते पहिली गर्लफ्रेंड..! मुक्ता बर्वेमुळे उमेश कामतची अनेक गुपितं झाली उघड

फिल्मी : ‘अजूनही बरसात आहे’ मालिकेतील पल्लवी वैद्यची बहीणही आहे प्रसिद्ध अभिनेत्री, पाहा तर...!

फिल्मी : 'अजूनही बरसात आहे' मालिकेतील मनू आलीय चर्चेत, जाणून घ्या या अभिनेत्रीबद्दल

फिल्मी : 'अजूनही बरसात आहे' मालिकेत आदिराजला विसरून मीरा आयुष्याची सुरुवात नव्याने करेल का?

फिल्मी : मुक्ता बर्वे आणि उमेश कामतची '६१ मिनिट्स', जाणून घ्या याबद्दल

फिल्मी : 'अजूनही बरसात आहे' मालिकेतील या कलाकारावर कोसळला दुःखाचा डोंगर