लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुकेश खन्ना

मुकेश खन्ना

Mukesh khanna, Latest Marathi News

टीव्हीवर प्रचंड लोकप्रिय ठरलेल्या ‘महाभारत’ या मालिकेत पितामह भीष्माची भूमिका साकारणारे अभिनेता मुकेश खन्ना यांनी आपल्या अभिनयाने सर्वांच्याच मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.  ‘शक्तिमान’ या मालिकेमुळे मुकेश खन्ना टेलिव्हिजनवरील बच्चेकंपनीचे आवडते सुपरहिरो बनले आणि घराघरात पोहोचले. त्यापूर्वी भीष्म पितामह सारखी कर्मठ भूमिका साकारून त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.सौगंध,तहलका, बेताज बादशाह आणि सौदागर अशा काही चित्रपटांतही त्यांनी काम केले.   परंतु १९८०च्या दशकात बीआर चोप्रा यांच्या ‘महाभारत’ने मुकेश खन्ना यांनी एक वेगळीच उंची गाठली. त्यानंतर १९९७ मध्ये आलेल्या ‘शक्तिमान’ मालिकेतून त्यांनी साकारलेला ‘शक्तिमान’ आणि ‘गंगाधर’ या व्यक्तिरेखा आजही अनेकांच्या मनात कायम आहे. 
Read More
मी असतो तर एक मुस्काटात दिली असती...! मुकेश खन्ना पुन्हा भडकले, आता ‘न्यू ईअर’चे निमित्त - Marathi News | mukesh khanna said this is not our new year i would have been a slap on face | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मी असतो तर एक मुस्काटात दिली असती...! मुकेश खन्ना पुन्हा भडकले, आता ‘न्यू ईअर’चे निमित्त

म्हणाले, हे नवे वर्ष आपले नाहीच, हे पाश्चातांचे नवे वर्ष... ...

आत्महत्या नाही, हत्या आहे म्हणत होते; आता काय झाले? सुशांतप्रकरणी मुकेश खन्ना यांचा सवाल - Marathi News | did we forget ssr mukesh khanna asked channels for not covering sushant singh rajput case | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आत्महत्या नाही, हत्या आहे म्हणत होते; आता काय झाले? सुशांतप्रकरणी मुकेश खन्ना यांचा सवाल

मीडिया आता इतका शांत का?असा सवालही मुकेश खन्ना यांनी केला आहे. ...

मुकेश खन्ना म्हणाले, शेतकऱ्यांच्या आजच्या परिस्थितीला पंडित नेहरूच जबाबदार - Marathi News | mukesh khanna blames pandit jawaharlal nehru for todays's farmers condition | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुकेश खन्ना म्हणाले, शेतकऱ्यांच्या आजच्या परिस्थितीला पंडित नेहरूच जबाबदार

मुकेश खन्ना यांनी युट्यूबच्या माध्यमातून शेतकरी आंदोलनाच्याबाबत त्यांचे मत व्यक्त केले आहे. ...

नको तुझी ‘सॉरी’, बोलण्यापूर्वी विचार का केला नाहीस? मुकेश खन्ना सैफवर भडकले - Marathi News | mukesh khanna slams actor saif ali khan over his ravana characters watch video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नको तुझी ‘सॉरी’, बोलण्यापूर्वी विचार का केला नाहीस? मुकेश खन्ना सैफवर भडकले

आता म्हणे सैफ माफी मागतोय. व्वा, क्या बात है. बाण सोडा, बॉम्ब फोडा आणि मग सॉरी म्हणा. तुझी सॉरी आम्हाला मान्य नाही, अशा शब्दांत मुकेश खन्ना यांनी सैफला फटकारले. ...

महिलांवरील वादग्रस्त विधानावर मुकेश खन्ना यांचं स्पष्टीकरण, म्हणाले - मी महिलांचा सर्वात जास्त सन्मान करतो... - Marathi News | Mukesh Khanna shared a video after controversial statement on women | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :महिलांवरील वादग्रस्त विधानावर मुकेश खन्ना यांचं स्पष्टीकरण, म्हणाले - मी महिलांचा सर्वात जास्त सन्मान करतो...

मुकेश खन्ना यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ते मीटूबाबत महिलेंच्या सुरक्षेसहीत अनेक मुद्द्यांवर आपली मते मांडली. ...

सोशल मीडिया युजर्सनी घेतला मुकेश खन्ना यांचा क्लास, महिलांबद्दलचे वादग्रस्त विधान भोवले - Marathi News | mukesh khanna trolled after controversial comment on women metoo movement-on-social-media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोशल मीडिया युजर्सनी घेतला मुकेश खन्ना यांचा क्लास, महिलांबद्दलचे वादग्रस्त विधान भोवले

युजर्सनी मुकेश खन्ना यांच्यावर जबरदस्त भडास काढली आहे. यात महिला युजर्सची संख्या जास्त आहे. ...

MeToo वर मुकेश खन्ना यांचं वादग्रस्त विधान, 'महिलांचं बाहेर निघून काम करणं समस्येचं मूळ' - Marathi News | Mukesh Khanna viral video controversy comment on women compare man | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :MeToo वर मुकेश खन्ना यांचं वादग्रस्त विधान, 'महिलांचं बाहेर निघून काम करणं समस्येचं मूळ'

व्हिडीओत मुकेश खन्ना #MeToo वर आपले विचार मांडत आहे आणि महिला व पुरूषांना त्यांच्या कर्तव्याची आठवण करून देत आहेत. ...

- तर तलवारी निघाल्या असत्या...! अक्षय कुमारच्या ‘लक्ष्मी बॉम्ब’वर संतापले मुकेश खन्ना - Marathi News | shaktimaan actor mukesh khanna is against akshay kumar film laxmi bomb for title | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :- तर तलवारी निघाल्या असत्या...! अक्षय कुमारच्या ‘लक्ष्मी बॉम्ब’वर संतापले मुकेश खन्ना

काय म्हणाले मुकेश खन्ना? ...