लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुकेश खन्ना

मुकेश खन्ना, मराठी बातम्या

Mukesh khanna, Latest Marathi News

टीव्हीवर प्रचंड लोकप्रिय ठरलेल्या ‘महाभारत’ या मालिकेत पितामह भीष्माची भूमिका साकारणारे अभिनेता मुकेश खन्ना यांनी आपल्या अभिनयाने सर्वांच्याच मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.  ‘शक्तिमान’ या मालिकेमुळे मुकेश खन्ना टेलिव्हिजनवरील बच्चेकंपनीचे आवडते सुपरहिरो बनले आणि घराघरात पोहोचले. त्यापूर्वी भीष्म पितामह सारखी कर्मठ भूमिका साकारून त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.सौगंध,तहलका, बेताज बादशाह आणि सौदागर अशा काही चित्रपटांतही त्यांनी काम केले.   परंतु १९८०च्या दशकात बीआर चोप्रा यांच्या ‘महाभारत’ने मुकेश खन्ना यांनी एक वेगळीच उंची गाठली. त्यानंतर १९९७ मध्ये आलेल्या ‘शक्तिमान’ मालिकेतून त्यांनी साकारलेला ‘शक्तिमान’ आणि ‘गंगाधर’ या व्यक्तिरेखा आजही अनेकांच्या मनात कायम आहे. 
Read More
आधुनिकतेच्या नावाखाली एकता कपूरने 'महाभारत'चा केला सत्यानाश, या अभिनेत्याने केला होता आरोप - Marathi News | Ekta Kapoor's 'Mahabharat' was annihilated by the actor in the name of modernity | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आधुनिकतेच्या नावाखाली एकता कपूरने 'महाभारत'चा केला सत्यानाश, या अभिनेत्याने केला होता आरोप

2008 साली महाभारतावर आधारीत मालिका एकता कपूरने प्रसारीत केली होती. या मालिकेचे नाव होते कहानी हमारे महाभारत की. ...

TikTokच्या घसरत्या रेटींगवर मुकेश खन्नाची ‘भीष्मवाणी’, हे तात्काळ बंद करणे गरजेचे - Marathi News | mukesh khanna happy with the falling rating of tiktok says should be ban-ram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :TikTokच्या घसरत्या रेटींगवर मुकेश खन्नाची ‘भीष्मवाणी’, हे तात्काळ बंद करणे गरजेचे

टिकटॉकचे रेटींग घसरल्याने मुकेश खन्ना खूश्श....! ...

जुन्या मालिकांच्या निमित्ताने ‘नवा’ वाद, नफ्यावरून घमासान!! - Marathi News | ramayan mahabharat and other old show re-released doordarshan actors demand royalties here is what producers have to say-ram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जुन्या मालिकांच्या निमित्ताने ‘नवा’ वाद, नफ्यावरून घमासान!!

वाचा काय आहे प्रकरण ...

Mahabharat : कशी तयार केली गेली होती पितामह भीष्म यांची बाणांची शय्या? पाहा व्हिडीओ - Marathi News | doordarshan serial mahabharat live telecast making bhishma pitamah mukesh khanna-ram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Mahabharat : कशी तयार केली गेली होती पितामह भीष्म यांची बाणांची शय्या? पाहा व्हिडीओ

इंटरेस्टिंग आहे किस्सा ...

सोनाक्षी सिन्हानंतर एकता कपूरवर बरसले मुकेश खन्ना; म्हणे, एकताने महाभारताचा ‘मर्डर’ केला - Marathi News | mukesh khanna says ekta kapoor murdered mahabharat-ram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोनाक्षी सिन्हानंतर एकता कपूरवर बरसले मुकेश खन्ना; म्हणे, एकताने महाभारताचा ‘मर्डर’ केला

काय म्हणाले मुकेश खन्ना ...

शक्तिमान ते कपाला... आता कसे दिसतात, काय करतात ‘शक्तिमान’चे हे कलाकार - Marathi News | shaktimaan cast then now from mukesh khanna to kapala geeta viswas-ram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शक्तिमान ते कपाला... आता कसे दिसतात, काय करतात ‘शक्तिमान’चे हे कलाकार

‘शक्तिमान’मधील कलाकार ओळखताही येणार नाहीत इतके बदलले आहेत. ...

Corona Lock Down: लॉकडाउनदरम्यान बच्चेकंपनीच्या मनोरंजनासाठी परत येत आहे 'शक्तीमान' - Marathi News | Corona Lockdown: After Ramayan And Mahabharat Shaktimaan to return to TV,Mukesh Khanna confirmed-SRJ | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Corona Lock Down: लॉकडाउनदरम्यान बच्चेकंपनीच्या मनोरंजनासाठी परत येत आहे 'शक्तीमान'

शक्तीमानची भूमिका साकारणा-या मुकेश खन्ना यांनी याची माहिती दिली आहे. ...

Birthday Special: ...तर दुर्योधनाच्या भूमिकेत दिसले असते मुकेश खन्ना; अशी मिळाली होती भीष्म पितामहची भूमिका! - Marathi News | birthday special mukesh khanna mahabharat role unknown facts and personal life | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Birthday Special: ...तर दुर्योधनाच्या भूमिकेत दिसले असते मुकेश खन्ना; अशी मिळाली होती भीष्म पितामहची भूमिका!

भीष्म पितामह यांची भूमिका मुकेश यांना कशी मिळाली, यामागे एक इंटरेस्टिंग किस्सा आहे. खुद्द मुकेश खन्ना यांनी एका मुलाखतीत हा किस्सा ऐकवला होता. ...