प्रसिद्ध उद्योगपती तथा आशियातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांनी सांगितले की, येत्या सात वर्षांत भारताचे सकल देशांतर्गत उत्पादन दुपटीने वाढून ५ लाख कोटी डॉलर होईल. ...
‘फोर्ब्स’ नियतकालिकाने जाहीर केलेल्या २0१७ मधील भारतातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींच्या यादीत रिलायन्स उद्योग समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी सलग १0 व्या वर्षी सर्वोच्च स्थानी आले आहेत. ...
रिलायन्स उद्योग समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांच्यासोबत रामदेवबाबाप्रणीत पतंजलीचे प्रमुख आचार्य बालकृष्ण आणि डी-मार्टचे राधाकृष्ण दमानी यांनी ‘हुरुन इंडिया’ने जारी केलेल्या २0१७ च्या श्रीमंतांच्या यादीत स्थान मिळविले असून, गेल्यावर्षीच्या तुलनेत यादी ...