Mukesh Ambani Latest News, मराठी बातम्या FOLLOW Mukesh ambani, Latest Marathi News
रिलायन्स समूहातील एक व्यक्ती मुकेश अंबानी यांच्यापेक्षा जास्त पगार घेतात. ...
आमचे लक्ष्य देशातील संशोधक, स्टार्टअप आणि वेंचरसाठी एआय सुलभ बनवणे आहे. ज्यातून आर्टिफिशियल इंटेलिजेंस पॉवर हाऊस बनवण्याच्या दिशेने भारताची प्रगती आणखी वेगाने हाईल असं त्यांनी म्हटलं. ...
अॅडव्हान्स आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (AI) संदर्भात दोघांत मोठा करार झाला आहे. ...
दिल्लीतील भारत मंडपम येथे 9 सप्टेंबर रोजी या शाही भोजनाचे आयोजन करण्यात आले आहे. ...
२१ ऑगस्ट २०२३ रोजी जिओ फायनान्शियलचा शेअर स्टॉक एक्स्चेंजवर लिस्ट झाला होता. ...
आज जिओ फायनान्शिअलच्या शेअर्समध्ये प्रचंड वाढ झाली आहे. NSE वर कंपनीच्या समभागांनी ११० मिनिटांत जवळपास ९ टक्क्यांनी उसळी घेतली. ...
अब्जाधीशांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या इलॉन मस्क यांना मोठा फटका बसला आहे. ...
आतापर्यंत अनेक ब्लॉक डीलच्या माध्यमाने बीएसई आणि एनएसईवर एकूण 116.46 मिलियन शेअर्सचे ट्रांझॅक्शन झाले आहे. ...