उत्तर प्रदेश पुढे गेल्याशिवाय भारताचा विकास होऊ शकत नाही. आम्हाला उत्तर प्रदेशला उत्तम प्रदेश बनवायचा आहे असे रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी बुधवारी सांगितले. ...
जर एखाद्या देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तीवर देशाला चालवण्याची वेळ आल्यास तो त्यांच्या संपत्तीवर किती दिवस देश चालवू शकतो ?, या प्रश्नाचं उत्तर ब्लूमबर्गनं रॉबिनहुड इंडेक्समधून दिलं आहे. ...
रिलायन्स जिओद्वारे मोबाइल सेवा क्षेत्रात धुमाकूळ घातल्यानंतर मुकेश अंबानी यांची रिलायन्स कंपनी आता ‘क्रिप्टोकरन्सी’ क्षेत्रात उडी घेण्याच्या विचारात आहे. लवकरच ‘जिओ कॉइन’ आणण्याची तयारी सुरू आहे. ...
अनिल अंबानी यांच्या तोट्यातील ‘आरकॉम’ कंपनीची अखेर मुकेश अंबानी यांची रिलायन्स जिओच खरेदी करणार आहे. त्यासंबंधीची दोन स्तरिय प्रक्रिया पूर्णही झाली आहे. ...
प्रसिद्ध उद्योगपती तथा आशियातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांनी सांगितले की, येत्या सात वर्षांत भारताचे सकल देशांतर्गत उत्पादन दुपटीने वाढून ५ लाख कोटी डॉलर होईल. ...