KKR vs MI नुवान तुषाराने पहिल्याच षटकात फिल सॉल्टला ( ६) माघारी पाठवले. सॉल्टने पहिल्या चेंडूवर षटकार खेचला होता, परंतु तुषाराने पाचव्या चेंडूवर त्याला फसवले.
मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
400 मीटर धावण्याच्या शर्यतीतील स्पर्धक. नुकत्याच पार पडलेल्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत त्याने 45.24 सेकंदाची वेळ नोंदवून सुवर्णपदकासह राष्ट्रीय विक्रम केला होता.