"म्यूकोरमायसिस" हे एक गंभीर इन्फेक्शन आहे. ज्याचा परिणाम नाक, डोळ्यांवर होतो आणि मेंदूपर्यंतही हे इन्फेक्शन पोहोचतं. या इन्फेक्शनमुळे रुग्णांचे डोळेही काढावे लागत आहेत. म्यूकोरमायसिसला ब्लॅक फंगस असं देखील म्हणतात. कोरोनानंतर आता याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. Read More
ब्लॅक फंगसच्या रुग्णांना वेळेवर उपचार मिळाला नाही आणि त्याला शरीरात अधिक पसरायला वेळ मिळाला, तर कोरोना व्हायरस संक्रमणाच्या तुलनेत याचा मृत्यूदर अधिक आहे. (black fungus treatment and death rate) ...
Mucormycosis or Black fungus Updates: निरोगी लोकांना हा संसर्ग होण्याची काही शक्यता नाही त्यामुळे त्यांनी चिंता करण्याची गरज नाही असंही डॉक्टर म्हणाले आहेत. ...
राहुल गांधी यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर एक बातमी ट्विट केली आहे. त्याचं कॅप्शन राहुल यांनी "एक तो महामारी और उस पर प्रधान अहंकारी", असं दिलं आहे. ...
Mucormycosis The black fungus : दंतचिकित्सकाच्या मते, तीन सोप्या टिप्स वापरून तोंडाच्या स्वच्छतेची काळजी घेतल्यास बुरशीसह व्हायरल आणि फंगल इन्फेक्शन होण्याची शक्यता कमी होते. ...
Amravati news अचलपूर तालुक्यात म्युकरमायकोसिसचा धोका वाढला आहे. रुग्ण संख्या झपाट्याने वाढ होत आहे. परतवाड्यात म्युकरमायकोसिसच्या अतिगंभीर १५ रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. ...