"म्यूकोरमायसिस" हे एक गंभीर इन्फेक्शन आहे. ज्याचा परिणाम नाक, डोळ्यांवर होतो आणि मेंदूपर्यंतही हे इन्फेक्शन पोहोचतं. या इन्फेक्शनमुळे रुग्णांचे डोळेही काढावे लागत आहेत. म्यूकोरमायसिसला ब्लॅक फंगस असं देखील म्हणतात. कोरोनानंतर आता याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. Read More
''आयएमए ना कुठली साइंटिफिक व्हॅलिडेशनची बॉडी आहे, ना त्यांच्याकडे कुठली लॅब आहे, ना त्यांच्याकडे कुणी वैज्ञानिक आहेत. आयएमए एक एनजीओ आहे," असेही रामदेव यांनी म्हटले आहे. ...
सदानंद गौडा म्हणाले की, सहा आठवड्यांच्या उपचारासाठी २९ लाख कुप्यांची (औषधाची बाटली) आवश्यकता आहे. २२ मे रोजी देशात ८८४८ रुग्ण होते. २६ मे रोजी ही संख्या ११,७१७ वर पोहोचली. चार दिवसांत या रुग्णांची संख्या २८६९ ने वाढली. ...
म्युकरमायकोसिस या घातक बुरशीजन्य आजारावर उपचार करण्यासाठी महागडी इंजेक्शन लागतात. प्रति रुग्ण हा एकत्रित खर्च सात लक्ष रुपयांच्या वर आहे. जिल्ह्यातील रुग्णांना दिलासा देण्यासाठी तसेच त्यांच्यावरचा आर्थिक कमी करण्याच्या उद्देशाने खनिज विकास निधीतुन ५ ...
नाकाच्या पोकळ्या साफ करून त्याचा प्रादुर्भाव थांबविता येतो. मात्र, तो पुढे डोळ्यात किंवा घशात जाऊन रुग्णाच्या जीविताला धोका निर्माण करू शकतो. याचे निदान करण्यासाठी काॅन्ट्रास्ट एमआरआयची गरज भासते. त्यावरूनच अचूक निदान करून शस्त्रक्रिया करता येऊ शकते. ...