"म्यूकोरमायसिस" हे एक गंभीर इन्फेक्शन आहे. ज्याचा परिणाम नाक, डोळ्यांवर होतो आणि मेंदूपर्यंतही हे इन्फेक्शन पोहोचतं. या इन्फेक्शनमुळे रुग्णांचे डोळेही काढावे लागत आहेत. म्यूकोरमायसिसला ब्लॅक फंगस असं देखील म्हणतात. कोरोनानंतर आता याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. Read More
Mucormycosis The black fungus या पोस्टमध्ये सांगितल जात आहे की,कांद्यावरचे काळे डाग हे ब्लॅक फंगसचे असून फ्रिजमधील रबरच्या भागावर दिसणारे काळे डागसुद्धा ब्लॅक फंगस पसरवू शकतात. ...
''आयएमए ना कुठली साइंटिफिक व्हॅलिडेशनची बॉडी आहे, ना त्यांच्याकडे कुठली लॅब आहे, ना त्यांच्याकडे कुणी वैज्ञानिक आहेत. आयएमए एक एनजीओ आहे," असेही रामदेव यांनी म्हटले आहे. ...
सदानंद गौडा म्हणाले की, सहा आठवड्यांच्या उपचारासाठी २९ लाख कुप्यांची (औषधाची बाटली) आवश्यकता आहे. २२ मे रोजी देशात ८८४८ रुग्ण होते. २६ मे रोजी ही संख्या ११,७१७ वर पोहोचली. चार दिवसांत या रुग्णांची संख्या २८६९ ने वाढली. ...
कोरोनाची दुसरी लाट वेगाने पसरल्यामुळे रुग्णांत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. त्यात कोविड-१९ ने नवे रूप धारण केल्याचे निदर्शनास आले. कोविड उपचारानंतर काही रुग्णांना स्टेरॉईडचे प्रमाण अधिक झाल्यामुळे काळी बुरशीची लागण झाली. त्यातून म्युकरमायकोसिसची लक्षणे ...