शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

म्युकोरमायकोसिस

"म्यूकोरमायसिस" हे एक गंभीर इन्फेक्शन आहे. ज्याचा परिणाम नाक, डोळ्यांवर होतो आणि मेंदूपर्यंतही हे इन्फेक्शन पोहोचतं. या इन्फेक्शनमुळे रुग्णांचे डोळेही काढावे लागत आहेत. म्यूकोरमायसिसला ब्लॅक फंगस असं देखील म्हणतात. कोरोनानंतर आता याचा मोठा धोका निर्माण झाला आहे.

Read more

मुंबई : CoronaVirus News: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत म्युकरचा प्रादुर्भाव कायम; मुंबईत ७० वर्षीय रुग्णावर यशस्वी उपचार

नागपूर : विद्रुप चेहरा घेऊन जगत आहेत म्युकरमायकोसिसचे रुग्ण; निधी केव्हा मिळणार?

पुणे : Mucormycosis: पुणे जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात फक्त ८३ नवे रुग्ण; धोका झाला कमी

आरोग्य : चक्क दातांसह जबडाच काढून नव्याने बसविला; गंभीर म्युकरमायकोसिसचा परिणाम

नागपूर : म्युकरमायकोसिसनंतर पहिल्यांदाच जबडा व दंत प्रत्यारोपण

राष्ट्रीय : Delhi: जगातील पहिलंच प्रकरण, ब्लॅक फंगसमुळे काढावी लागली एक किडनी आणि फुफ्फुस

छत्रपती संभाजीनगर : दिलासादायक ! ‘म्युकरमायकोसिस’मुक्तीकडे औरंगाबादची वाटचाल

वर्धा : वर्धा जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचा मृत्यू दर पोहोचला ६.०६ टक्क्यांवर

नागपूर : म्युकरमायकोसिसमुळे विदर्भात २२८ जणांचा मृत्यू

यवतमाळ : जिल्ह्यात म्युकरमायकोसिसच्या 57 रुग्णांवर सुरू आहेत उपचार