लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एमटीएनएल

एमटीएनएल

Mtnl, Latest Marathi News

India China Face Off: चीनच्या वर्मावरच बोट; केंद्र सरकार टेलिकॉम उपकरणांचे मोठे कंत्राट रद्द करणार - Marathi News | Telecom Ministry orders BSNL, MTNL private companies to ban all Chinese deals and equipment | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :India China Face Off: चीनच्या वर्मावरच बोट; केंद्र सरकार टेलिकॉम उपकरणांचे मोठे कंत्राट रद्द करणार

चीनच्या सीमेवर प्रचंड ताणतणावाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा चिनी वस्तूंवर बहिष्कार आणि चीनसोबत व्यापार थांबण्यासाठी आंदोलन तीव्र झाले आहेत. ...

मला मराठी येत नाही, तक्रार अर्ज इंग्रजीत द्या; एमटीएनएलच्या अधिकाऱ्याला मराठीचं वावडं - Marathi News | give compliant in English mtnl officer rejects application in marathi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मला मराठी येत नाही, तक्रार अर्ज इंग्रजीत द्या; एमटीएनएलच्या अधिकाऱ्याला मराठीचं वावडं

आमची नियुक्ती दिल्लीतून झालीय, महाराष्ट्रातून नाही. त्यामुळे मला मराठी येणे सक्तीचे नाही; अधिकाऱ्याचं उत्तर ...

बीएसएनएल, एमटीएनएलकडून व्हीआरएससाठी १० हजार कोटी - Marathi News | 10 thousand crore for VRS from BSNL, MTNL | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बीएसएनएल, एमटीएनएलकडून व्हीआरएससाठी १० हजार कोटी

१७,१६९ कोटी रुपये व्हीआरएसवरील सानुग्रह अनुदानासाठी, तर १२,७६८ कोटी रुपये निवृत्ती लाभ १० वर्षे आधीपासूनच सुरू करण्यासाठी आहेत. ...

केंद्राने आश्वासने पूर्ण केलीच नाहीत; बीएसएनएल कर्मचाऱ्यांचे उपोषण - Marathi News | The Center did not fulfill its promises; Fasting of BSNL employees | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्राने आश्वासने पूर्ण केलीच नाहीत; बीएसएनएल कर्मचाऱ्यांचे उपोषण

एमटीएनएलमध्येही आंदोलन; देशभरातील कर्मचारी सहभागी ...

केवळ अडीचशे लाइनमनवर एमटीएनएलच्या कामाचा ताण - Marathi News | MTNL's workload on just 250 linemen | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :केवळ अडीचशे लाइनमनवर एमटीएनएलच्या कामाचा ताण

सेवेबाबतच्या तक्रारी वाढल्या; कंत्राटी कर्मचारी भरल्यास कामाचा ताण कमी होण्याची कर्मचाऱ्यांना आशा ...

निवृत्त कर्मचारी विनामूल्य काम करण्यासाठी तयार - Marathi News | Retired staff ready to work for free in MTNL | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निवृत्त कर्मचारी विनामूल्य काम करण्यासाठी तयार

एमटीएनएलचे आवाहन : कंत्राटी कामावर घेतल्यास अटींचा भंग होण्याची शक्यता ...

एमटीएनएल इंटरनेटसेवा ठप्प झाल्याचा सरकारी कार्यालये, बँकांना फटका - Marathi News | MTNL Internet service hits government offices, banks | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एमटीएनएल इंटरनेटसेवा ठप्प झाल्याचा सरकारी कार्यालये, बँकांना फटका

वांद्रे पूर्व परिसरातील इंटरनेटसेवा गेल्या तीन-चार दिवसांपासून विस्कळीत असल्याचा फटका या भागातील सरकारी कार्यालये, सरकारी बँका यांना बसू लागला आहे. ...

३४-३५ वर्षांच्या सेवेनंतर स्वेच्छानिवृत्त होताना कर्मचारी भावनाविवश - Marathi News | Employee feeling relieved after 34-35 years of service | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :३४-३५ वर्षांच्या सेवेनंतर स्वेच्छानिवृत्त होताना कर्मचारी भावनाविवश

बीएसएनएलचे सहायक महाव्यवस्थापक (प्रशासन) उल्हास पायगुडे म्हणाले, ३४ वर्षे सेवा केल्यानंतर बीएसएनएलमधून निरोप घेताना अतिशय दु:ख होत आहे. ...