MTNL Loan Defaults: कंपनीनं म्हटलंय की त्यांना सात सार्वजनिक क्षेत्रातील बँकांकडून घेतलेलं ८,५८५ कोटी रुपयांचं कर्ज आणि त्यावरील व्याज देता आलेलं नाही. ...
MTNL News: सरकारी टेलिकॉम कंपनी एमटीएनएल गेल्या काही काळापासून आर्थिक अडचणीत सापडली आहे. दरम्यान, एमटीएनएलनं बँकेचं ८,३४६.२४ कोटी रुपयांचं कर्ज थकवलं आहे. ...
Parliament Winter Session 2024: संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये बुधवारी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत आणि केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्यामध्ये जोरदार जुगलबंदी रंगली. ...
MTNL Stock Price: कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या महानगर टेलिफोन निगम लिमिटेडच्या (एमटीएनएल) शेअरमध्ये ७ ऑक्टोबर रोजी ५ टक्क्यांची घसरण झाली आणि तो लोअर सर्किटवर पोहोचला. पाहा काय आहे कारण? ...