दिंडोरी : संपूर्ण राज्यात लॉकडाउनच्या काळात बंद असलेली लालपरी नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात स्त्यांवर धावू लागली असली तरी कोरोनाच्या धास्तीने प्रवासी प्रवास करायला धजावत नसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. ...
इंदिरानगर : जादा रकमेची वीजदेयके आल्याने नागरिकांना शॉक बसला असून, जादा रक्कम कमी करण्याच्या मागणीचे निवेदन शिवसेनेच्या वतीने अधीक्षक अभियंता प्रेरणा बनकर यांना देण्यात आले. ...
देवळा : वीज वितरण कंपनीने लॉक डाऊन काळात दिलेली अवाजवी बीले कमी करून वीज बीलात ५० टक्के सवलत द्यावी आदी विविध मागण्यांचे निवेदन देवळा तालुका ग्राहक पंचायतीच्या वतीने तहसिलदार दत्तात्रेय शेजुळ यांना देण्यात आले. ...
सटाणा : शहरासह तालुक्यातील हजारो वीज ग्राहकांना वीज वितरण कंपनीने लॉकडाऊन काळातील अवास्तव वीजबिले देऊन लाखोंची लूट केली आहे. दरमहा चारशे ते पाचशे रुपये वीजबिल भरणाऱ्या ग्राहकाला चार ते पाच हजार रुपयांपर्यंत वीजबिल देऊन सरासरीच्या नावाखाली सरसकट जाचक ...